चंद्रपूर: नववीतील विद्यार्थिनी गर्भवती, गावातील 19 वर्षाच्या तरूणाकडूनच..

Chandrapur 15-year-old girl Pregnant: चंद्रपूर: महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये (Chandrapur) एक नववीच्या वर्गात शिकणारी 15 वर्षीय मुलगी गर्भवती (Pregnant) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या पोटात दुखू लागल्याने आईने आपल्या मुलीला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जी गोष्ट सांगितली त्यानंतर मुलीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तपासणीनंतर मुलगी गर्भवती असल्याचं समोर आलं. ही […]

Read More

Sachin Tendulkar ची पत्नीसोबत जंगल सफारी, पत्र लिहून कोणाचं कौतुक केलं?

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने नुकतंच पत्नी अंजली तेंडुलकरसह जंगल सफारीचा आनंद लुटला. जगप्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील ताडोबा अभयारण्यात सचिन तेंडुलकरने पत्नीसोबत सुट्टी एन्जॉय केली. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सचिनने भेट दिली. यावेळी एका वाघिणीसह चार बछड्यांचं दर्शन घेतलं. यावेळी सचिन तेंडुलकरने एक पत्र लिहून ताडोबा प्रशासनाचे आणि व्यवस्थापनाचे कौतुकही केलं आहे. सचिनने लिहिलेल्या पत्रात, […]

Read More

Sudhir मुनगंटीवार दिल्लीत जाणार?, भाजपमध्ये नव्या राजकारणाची सुरुवात

Sudhir Mungantiwar will go to Delhi politics: चंद्रपूर: भाजपचं (BJP) आतापासूनच मिशन लोकसभा 2024 सुरू केलं आहे. त्यासाठीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी चंद्रपूर (Chandrapur) आणि औरंगाबाद (Aurangabad) अशा दोन ठिकाणी सभा घेतल्या. पण, चंद्रपुरातल्या नड्डांच्या सभेनंतर चर्चा रंगली ती सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांची. सुधीर मुनगंटीवारांना थेट दिल्लीत (Delhi) पाठवणार […]

Read More

निवडणुकीला लोकांनी दिले पैसे; गुराखी झाला गावचा कारभारी

विकास राजूरकर, प्रतिनिधी (चंद्रपूर) Cowherd became the Sarpanch: चंद्रपूर: ‘जे राव करील ते गाव काय करील…’, अशी म्हण आपल्याकडे आहेच. आता याच म्हणीचा प्रत्यय चंद्रपूरमधील (Chandrapur) एका गावातही आला आहे. ते देखील ऐन ग्रामपंचायत निवडणुकीतच (Grampanchayat Election). ग्रामपंचायत म्हटलं की सगळे पक्ष बाजूला आणि भावकी समोर येते. अशा भावकीत कोण कोणाच्या विरोधात उभा राहिल याचा […]

Read More

लोकसभेला पराभूत झालेल्या हंसराज अहिरांचं पुनर्वसन; मोदी सरकारने दिली नवी जबाबदारी

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांची केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री याबाबतचा आदेश जारी करण्यात आला. या नियुक्तीमधून एकप्रकारे अहिर यांचं २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुनर्वसन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कोण आहेत हंसराज अहिर? हंसराज गंगाराम अहिर हे महाराष्ट्राच्या […]

Read More

CM शिंदे आमदार जोरगेवारांना रात्री दोन वाजता भेटले अन् प्रश्नही मार्गी लावले…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री केवळ दोन ते तीन तास झोपतात, असे व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यांचा उपयोग राज्याने करून घेतला पाहिजे. असे मत काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केले होते. त्यावरुन मुख्यमंत्री शिंदे आणि केसरकर यांची बरीच खिल्ली उडविण्यात आली. सोशल मिडीयावरही दोघे चांगलेच ट्रोल झाले होते. मात्र शिंदे […]

Read More

बापानं ‘ती’ गोष्ट खरी केलीच, दोन चिमुकल्यांची हत्या करत स्वत: संपवलं जीवन

विकास राजूरकर, प्रतिनिधी, चंद्रपूर महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात हृहय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बापानेच आपल्या दोन मुलांची विष देऊन हत्या केली आहे. वडिलांनी मानसिक तणाव आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून हे कृत्य केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांनी स्वत: आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं आहे. घटनास्थळावर एक चिठ्ठी देखील सापडली आहे त्यामध्ये या सर्व गोष्टी समोर […]

Read More

पाऊस नसताना चंद्रपूर जिल्ह्यात पूर, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांवर पुराचं संकट ओढावलं आहे. गावचे-गाव आणखी देखील पाण्यात असल्यानेगावकऱ्यांना पुरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्याचे कामप्रशासनाने केले आहे. आणखी देखील काही गावातील लोक पुरात अडकलेले असल्याचं कळतंय. त्यांना देखील बाहेरकाढण्याचं काम युद्ध पातळीवर सध्या सुरु आहे. पुराच्या पाण्यात माणसांसह जनावरं देखील अडकले आहेत. Nagpur SDRF कडून […]

Read More

पुरात अडकलेल्या 22 ट्रक चालकांची सुटका, चंद्रपूर पोलिसांनी जीव धोक्यात घालून वाचवले प्राण

चंद्रपूर: महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये दोन दिवसांपासून पुरात अडकलेल्या 22 ट्रक चालकांची पोलीस कर्मचार्‍यांनी सुटका केली आहे. पोलीस कर्मचार्‍यांनी आपला जीव धोक्यात घालून रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन राबवून सर्व 22 ट्रक चालकांची सुटका केली आहे. चंद्रपुरच्या गडचांदूर मार्गावरील वर्धा नदिच्या पुलावर हे पाणी वाहत होते. या सर्व ट्रक चालकांनी आपले ट्रक पुलाच्या बाजूला उभे केले होते. सर्वांनी पुलावरचे […]

Read More

चंद्रपुरात पुराच्या पाण्यात अडकली बस, प्रवाशांच्या सुटकेचा थरारक व्हीडिओ समोर

Maharashtra Rain Updates : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोसळधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठी मदत आणि बचावकार्यही सुरू आहे. अशात चंद्रपूरमधला एक थरारक व्हीडिओ समोर आला आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधल्या ३५ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. या बसचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. चंद्रपूर, अमरावती, वर्धा जिल्ह्यात […]

Read More