Uddhav Thackeray तोंडाच्या वाफा काढू नका; हिंमत असेल तर.. : बावनकुळे
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 50 वेळेला काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, टीका केली होती. मात्र त्यांनी तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडले नाही. काँग्रेसच्या पाठिंब्याने त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलं.