Pune : धरणात मुतणारे आता इतिहासात… : हिंदू नेत्याची अजित पवारांवर टीका

Ajit Pawar on Chhatrapati Sambhaji Maharaj : पुणे : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते म्हणणारे शाहिस्तेखान, अफजलखान यांच्या कुळातीलच असावेत. धरणात मुतणारे आता इतिहासात मुतायला लागेल आहेत. कदाचित तुम्ही पवार नसला, पण छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच होते, अशा शब्दात हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित […]

Read More

चंद्रशेखर बावनकुळेंकडून औरंगजेबचा आदरार्थी उल्लेख? नव्या वादाला फुटलं तोंड

(Chandrashekhar Bawankule news) मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ‘स्वराज्यरक्षक’ की ‘धर्मवीर’ हा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भूमिकेवरुन सुरु झालेला वाद अद्याप ताजा आहे. अशात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका व्हिडीओमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात बावनकुळे औरंगजेबचा आदरार्थी उल्लेख करत […]

Read More

‘धर्मवीर’ बोलण्यात वावगं नाही’, पवारांच्या वक्तव्यानं अजितदादा तोंडघशी?

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हटलं तरी वावगं नाही, असं म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फटकारलं आहे. धर्मवीर म्हटलं काय किंवा स्वराज्यरक्षक म्हटलं काय, त्याबाबत वाद नकोत असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पवार यांच्या या वक्तव्याने अजित पवार तोंडघशी पडले आहेत […]

Read More

अजित पवारांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान? भाजप नेत्यांनं केली मोठी मागणी

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तात्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. विधानसभेत बोलत असताना अजित पवार यांनी एका विधानात छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला असा आरोप भोसले यांनी केला आहे. यावरच आक्षेप घेत त्यांच्या राजीनाम्याची […]

Read More

शाहू महाराजांनी देवेंद्र फडणवीसांचा मुखवटा फाडला, संजय राऊत यांचा टोला

शाहू महाराजांनी सत्य समोर आणलं आहे त्यामुळे आता भाजपची कोंडी झाली आहे. भाजपने संभाजीराजे यांचा सत्ता गैरवापर केला. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र छत्रपती शाहू महाराजांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुखवटा फाडला असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला. संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही देवेंद्र फडणवीस यांचीच खेळी, शाहू छत्रपतींचा दावा काय […]

Read More

संभाजीराजेंसाठी मनसे पुढे सरसावली, ‘त्या’ एका ट्विटने खळबळ

मुंबई: संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी संभाजीराजेंना सर्वच पक्षांनी मिळून बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे, असे ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहे. भाजप आणि शिवसेनेकडे दोन व काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी […]

Read More

Maratha Reservation प्रश्नी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीत जाऊन मराठा आरक्षण प्रश्नी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापुढे मांडला आणि मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सांगितलं. महाराष्ट्रातल्या चारही प्रमुख पक्षांचे प्रतिनिधीही संभाजीराजेंसोबत यावेळी होते. काय म्हणाले संभाजीराजे राष्ट्रपतींच्या भेटीनंतर? राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आम्ही मांडलेली […]

Read More

संभाजीराजे – प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर पेशवाईला फटका, नाना पटोलेंची भाजपवर बोचरी टीका

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असताना एकीकडे खासदार संभाजीराजे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. गेल्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना चांगलाच फटका बसला होता. परंतू आता प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला फटका बसेल अशी बोचरी टीका […]

Read More

Maratha Reservation : मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही – संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा

राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमीत्ताने पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मराठा समाजाला वेठीस धरायचं काम करु नका, तुमच्या भांडणात आम्हाला रस नाही…आरक्षण कसं मिळेल तेवढंच सांगा. गरीब मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत संभाजीराजेंनी १६ जून ला कोल्हापुरात मोर्चाचं आयोजन करण्यात […]

Read More

माझी ओळख शिवरायांच्या विचारांशी हाच माझा खरा ब्रांड-संभाजीराजे छत्रपती

अनेक शिवभक्त कानाकोपऱ्यातून रायगडावर येत असतात. या आणि मागच्यावर्षी अनेक शिवभक्तांना कोरोनामुळे रायगडावर येता आलं नाही. याचं निश्चित वाईट वाटतं असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. यावेळी संभाजीराजेंना एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला कायम ब्रांडेड कपडे आणि कपड्यांमध्ये पाहिलं जातं.. त्याबद्दल काय सांगाल? यावर क्षणाचाही विलंब न करता संभाजीराजे म्हणाले की छत्रपती शिवराय आणि […]

Read More