Manoj Jarange Patil : ‘तो एकटाच वळवळत सुटलाय!’, जरांगेंची भुजबळांवर पुन्हा एकेरी टीका

हा स्वत: ला ओबीसी नेता म्हणवून घेतो आणि स्वत:च्या जातीवर अन्याय करतो. ओबीसींच महामंडळ खाल्ल अशा नेत्याला महत्व देण्यात काही अर्थ नाही, अशा शब्दात जरांगे पाटलांनी भुजबळांवर टीका केली.

Read More

‘मराठ्यांचं आणि ओबीसींच हा एकटाच खातो’, जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका

आता त्या नोंदीचा कायदा पारीत होऊन महाराष्ट्रातल्या मराठ्यांना 24 डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण मिळणार आहे. जर सरकारने नाही दिलं तर आपण लढायला सज्ज आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

Read More

Chhagan Bhujbal : शिंदेंच्या मंत्र्याने भुजबळांना सुनावलं; म्हणाले, “कुणबी प्रमाणपत्र रद्द…”

shambhuraj desai chhagan Bhujbal : कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी कुणबी जात प्रमाणपत्र देणे रद्द करा, अशी मागणी केली आहे. त्यावर शंभूराज देसाईंनी सल्ला देत टोला लगावला आहे.

Read More

‘केस पांढरे होऊन उपयोग काय..?’, जरांगे-पाटलांचा भुजबळांवर पलटवार

हिंगोलीच्या सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांनीही त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर देत, आंदोलनं करुन तुमची केस पांढरी झाली असली तरी बोलायचं समजत नसेले तर त्याचा उपयोग काय असा सवाल त्यांनी केला होता.

Read More

‘…फक्त आमच्यावर बुलडोझर चालवू नका’, मराठा आरक्षणावरून भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र त्यांना आरक्षण देताना ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देऊ नका अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी आजच्या हिंगोलीच्या सभेतून केली. यावेळी त्यांनी जरांगे पाटील आणि न्यायमूर्ती शिंदे समितीवरही त्यांनी सडकून टीका केली.

Read More

Manoj Jarange : अजित पवारांना जरांगेंनी सुनावलं; म्हणाले, “तुमच्या माणसाने…”

तुमच्या माणसाने जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून वातावरण दूषित केले. आम्ही बोललो तर तुम्हाला काय वाईट वाटतं, पण तुमचा माणूस बोलल्यावर तुम्हाला वाईट नाही वाटलं का..? असा सवाल जरांगेनी अजित पवारांना केला.

Read More

Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंविरुद्ध दंड थोपटणाऱ्या भुजबळांच्या मागे फडणवीस आहेत का?

Maharashtra Political News : छगन भुजबळ हे मनोज जरांगे यांच्याविरुद्ध आक्रमक झाले आहेत. पण, देवेंद्र फडणवीस हे भुजबळांच्या आडून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होतोय.

Read More

Bhujbal Vs Damania : घर लाटल्याच्या दमानियांच्या आरोपांवर भुजबळांचं उत्तर, फर्नांडिस प्रकरण नेमकं काय?

मंत्री छगन भुजबळ यांचे भाषण ऐकले आणि तळपायाची आग मस्तकात गेली असं म्हणते भुजबळ कुटुंबीयांवर त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आम्ही आमच्या कष्टाचं खातो असं म्हणणाऱ्या छगन भुजबळ यांनी फर्नांडिस यांचे घर लाटल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी पेटला आहे.

Read More

Maratha Reservation : ‘…म्हणून तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागला’, जरांगे पाटलांचा भुजबळांवर पलटवार

जी व्यक्ती घटनेच्या मोठ्या पदावर बसली असताना कायदा पायदळी तुडवत आहे, त्या व्यक्तीची लायकी राज्यातील लोकांनी ओळखली आहे. पण मराठ्यांनी त्यांच्यावर बोलावे तेवढी त्यांची लायकी नाही, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला.

Read More

मराठा आंदोलक पेटले, भुजबळांच्या ताफ्यासमोर टायर जाळून निषेध

जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी एल्गार महासभेचे आयोजन करुन मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी आज इगतपुरी दौऱ्यावर असलेल्या छगन भुजबळ यांच्या ताफ्यासमोर टायर जाळून निषेध व्यक्त केला आहे.

Read More