VIDEO: कसब्याचा निकाल लागताच अजित पवारांनी केली CM शिंदेंची नक्कल

Ajit Pawar mimicked Chief Minister Shinde: मुंबई: कसबा पोटनिवडणुकीत (Kasba by-election) बलाढ्य भाजपचे उमेदवार (BJP) हेमंत रासनेंचा (Hemant Rasane) पराभव केला केल्या राज्यातील विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याचविषयी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचीच नक्कल (Mimicry) केली आहे. (video ajit […]

Read More

Thane Crime: CM एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेच्या नेत्याची हत्या

Thane Shiv Sena leader Murder Case: ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) ठाण्यात (Thane) शिवसेनेच्या (Shiv Sena) एका स्थानिक नेत्याची हत्या (murder) झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ठाण्यात नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 28 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास व्यवसायाच्या वादातून डोक्यात चॉपर मारून हत्या केल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील मयत […]

Read More

Thackeray गटाने टाकला डाव; विधान परिषदेत CM एकनाथ शिंदेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव

Shivsena | Eknath Shinde vs Uddhav Thackeray : मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danave) यांच्यामार्फत हा प्रस्ताव आणण्यात आला आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप […]

Read More

अर्थसंकल्प: राज्यमंत्रीच नाही विधान परिषदेत कोण मांडणार बजेट? शिंदे-फडणवीसही गडबडले

Who will Present budget in legislative council: मुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) हे आजपासून (27 फेब्रुवारी) सुरू झालं आहे. या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अर्थमंत्री (Finance Minister) म्हणून पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात ते महाराष्ट्राला काय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. पण असं असलं तरी विधान परिषदेत (Legislative Council) […]

Read More

CM शिंदेंविरोधात ठाकरे हक्कभंग प्रस्ताव आणणार; सरकार धोक्यात?

Shivsena | Eknath Shinde vs Uddhav Thackeray : मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेना (UBT) गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अडचणीत आणण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणण्याची ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray Grouop) तयारी केली जात आहे. याबाबत आज (सोमवारी) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे […]

Read More

Ajit Pawar यांनी खर्च काढताचं CM शिंदेंनी दाखवला आरसा, म्हणाले…

Eknath Shinde Vs Ajit Pawar : मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री असताना २४५ कोटींचं नियोजन त्यांच्या जाहिरांतीसाठी केलं होतं. त्यांच्या सोशल मीडियासाठी एका वर्षांत ६ कोटींची तरतूद करण्यात आली होती. पण विरोध झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. स्वतःचा प्रचार करायला सहा कोटी रुपये? माझं कुटुंब, माझी जबाबदारी, यावर किती खर्च केले […]

Read More

Shiv Sena: शिंदे मराठा, मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली: गुलाबराव पाटील

Minister Gulabrao Patil has made a statement that he committed betrayal: जळगाव: ‘एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता. त्याला मुख्यमंत्री करण्यामध्ये मी गद्दारी केली.’ असं वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अवघ्या 50 आमदारांसोबत घेऊन केलेल्या बंडानंतर भाजपने (BJP) थेट एकनाथ […]

Read More

Shiv Sena: ‘ठाकरेंच्या आमदारांना व्हीप बजावता येणार नाही’, CM शिंदे काय म्हणाले?

अहमदनगर: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ज्यावर आज (22 फेब्रुवारी) सुनावणी घेण्यात आली. यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगान दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली नाही. मात्र, एका बाबतीत ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. ही सुनावणी सुरू असेपर्यंत शिवसेनेला ठाकरे गटाच्या आमदारांना व्हिप लागू करता […]

Read More

Thackeray कडून मशालही काढून घेण्याची तयारी, ‘या’ पक्षाची थेट शिंदेंकडे धाव

Now preparing to take away the Mashal symbol from Uddhav Thackeray: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) शिवसेना (Shiv Sena) आणि धनुष्यबाण (Bow and Arrow) मिळाला. पण, शिंदेंना धनुष्यबाण देताना निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षाला मशाल (Mashal) चिन्हाचाही उल्लेख केला आहे. यात मशाल चिन्हं हे फक्त चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीपर्यंत ठाकरेंकडे असेल असं […]

Read More

Sanjay Raut: ‘CM.. XXX चाटतायेत का?, राऊतांची जीभ घसरली; शाहांनाही सुनावलं

Sanjay Raut has made a controversial comment on CM Shinde: मुंबई: मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचे (NCP) तळवे चाटले अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काल (18 फेब्रुवारी) पुण्यातील एका भाषणात केली. ज्याला उत्तर देताना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाह […]

Read More