‘PM मोदी तर देवालाही समजावतील ब्रम्हांडात..’ राहुल गांधी असं का म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाला देखील समजावून सांगू शकतात. अशी टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लगावला आहे. ते अमेरिकेत बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे.

Read More

Balu Dhanorkar : …अन् त्या व्हायरल कॉलने काँग्रेसला महाराष्ट्रात दिला एकमेव खासदार

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले. अशोक चव्हाण यांचा एक कॉल व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने धानोरकर यांना उमेदवारी दिली होती. 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून एकमेव धानोरकरच निवडून आले होते.

Read More

महाराष्ट्र काँग्रेसकडून हकालपट्टी! आशिष देशमुखांना संतापले, नाना पटोलेंवर प्रहार

महाराष्ट्र काँग्रेस शिस्तपालन समितीकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर आशिष देशमुख यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील ओबीसी नेते असा उल्लेख करत देशमुखांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर प्रहार केला आहे.

Read More

Maharashtra Politics : मुंबईतल्या जागांवरुन मविआत वादाची ठिणकी

लोकसभेच्या निवडणुका वर्षभरावर आहेत, जागावाटपांवरुन काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट आमनेसामने आल्याचं चित्र आहे. त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

Read More

Karnataka CM : सिद्धरामय्या आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात कोण?

कर्नाटकचे 30वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या हे आज शपथ घेणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यावेळी 20 ते 30 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते.

Read More

Karnataka : ‘हे’ 5 फॅक्टर अन् सिद्धरामय्या डीके शिवकुमार यांना ठरले वरचढ

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या यांनी डीके शिवकुमार यांना कशी दिली मात? कोणत्या फॅक्टरमुळे काँग्रेसने मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्यांना बसवलं?

Read More

Karnataka CM : तोडगा निघाला, शपथविधी ठरला! सिद्धरामय्या CM, डीके शिवकुमार DCM

कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे असतील, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता बंगळुरू येथे शपथविधी सोहळा होणार आहे.

Read More

D.K. Shivkumar : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कोण आहे शिवकुमार?

कर्नाटकात काँग्रेसनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एकहाती सत्ता खेचून आणली. या विजयाचं बहुतांश श्रेय कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांना दिलं जातं. साहजिकच सध्या कर्नाटक काँग्रेसची तुलना महाराष्ट्र काँग्रेसशी केली जातीये. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कर्नाटक काँग्रेससारखी एकहाती सत्ता मिळवण्याची ताकद आहे का? महाराष्ट्र काँग्रेसमधील डी.के.शिवकुमार कोण? महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांत काँग्रेस एकहाती सत्ता का मिळवू शकला नाही याच […]

Read More

Karnataka Election: मातब्बर मंत्र्याला लोळवून अनाथ पोरगा झाला आमदार!

Karnataka Election Result: कर्नाटक निवडणुकीत प्रदीप ईश्वर या नवख्या उमेदवाराने मातब्बर मंत्री के. सुधाकर यांचा पराभव केल्याचं समोर आलं आहे. जाणून घ्या नव्या आमदार प्रदीप ईश्वरने कशी केली ही कामगिरी.

Read More

Sushilkumar Shinde : कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील नेता ठरवणार!

सुशीलकुमार शिंदे यांची कर्नाटक निरीक्षण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती मुख्यमंत्रीपदीसाठी नाव सुचवणार आहे.

Read More