मुंबईकरांनो काळजी घ्या ! शहरात कोरोनाच्या XE variant चा पहिला रुग्ण आढळला

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव हळुहळु कमी होत असल्यामुळे राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर निर्बंध उठवण्याची घोषणा केली. ज्यात घराबाहेर पडताना मास्क लावण्याचा नियमही रद्द केला आहे. परंतू असं असलं तरीही मुंबईकरांसाठी चिंतेची बाब अजुन कायम आहे. कारण शहरात कोरोनाच्या XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. मुंबई महापालिकेने नुकत्याच केलेल्या Sero Survey मध्ये […]

Read More

दिलासादायक ! मुंबईत Corona बाधितांची संख्या १ हजारापेक्षा कमी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या मुंबई आणि राज्यात आता रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या १ हजाराच्या खाली आली आहे. सोमवारी मुंबईत ९६० कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मुंबईत सोमवारी १ हजार ८३७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून सध्याच्या घडीला ९ हजार ९०० सक्रीय रुग्ण आहेत. #CoronavirusUpdates31st January, 6:00pm#NaToCorona […]

Read More

नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, Corona Pandemic ची परिस्थिती नियंत्रणात – महापालिकेची हायकोर्टात माहिती

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांमुळे तिसऱ्या लाटेचा सामना मुंबई शहरासह संपूर्ण राज्य करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत जराशी घसरण आली असली तरीही अद्याप धोका टळलेला नाहीये. याचसाठी सरकारी यंत्रणा वारंवार नागरिकांना सर्व सरकारी नियमांचं पालन करण्यास सांगत आहेत. मुंबई महापालिकेने मात्र उच्च न्यायालयात माहिती देताना कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगत नागरिकांनी घाबरुन जाऊ […]

Read More

Mumbai covid cases : मुंबईतील रुग्णसंख्या घटतेय; २४ तासांत आढळले ६,१४९ रुग्ण

ओमिक्रॉनच्या शिरकावानंतर मुंबईत अचानक कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. काही दिवस दैनंदिन २० हजारांच्या आसपास रुग्ण आढळून आल्यानं मुंबईकरांच्या चिंता वाढली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख खाली येताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत मुंबईत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत […]

Read More

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, गर्दीच गर्दी; मुंबईची चिंता वाढवणारे फोटो

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका यामुळे मुंबईत सध्या परिस्थिती बिकट झालेली आहे. राज्य सरकारने अद्याप लॉकडाउनची घोषणा केलेली नसली तरीही काही प्रमाणात निर्बंध नक्कीच लादले आहेत. ज्यात बाहेर पडताना सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. परंतू प्रशासनाच्या या आवाहनाला मुंबईकर हरताळ फासताना दिसत आहे. मुंबईच्या पोईसर […]

Read More

मुंबईकरांनो काळजी घ्या! कालच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी परंतू ७ रुग्णांच्या मृत्यूने चिंता कायम

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या मुंबईसाठी आज काहीशी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कालच्या तुलनेत आज शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या काहीप्रमाणात कमी झालेली आहे. शनिवारी शहरात २० हजार ३१८ रुग्ण सापडले होते. आज ही संख्या १९ हजार ४७४ वर आली आहे. शहरात कोरोना बाधितांची संख्या जरी कमी आली असली तरीही ७ रुग्णांच्या […]

Read More

Mumbai COVID Update : रुग्णसंख्यावाढीचा आलेख चढताच, २४ तासांत शहरात २० हजार ९७१ रुग्णांची नोंद

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढीचा वेग हा काहीकेल्या कमी होण्याचं नावच घेत नाहीये. गेल्या २४ तासांमध्ये शहरात २० हजार ९७१ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे प्रशासनासमोरची चिंता ही सातत्याने वाढत चालली आहे. त्यातच गेल्या २४ तासांत ६ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोरचं टेन्शन वाढलेलं आहे. ओमिक्रॉनच्या […]

Read More

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर आनंदाची बातमी ! मुंबईत आज कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

राज्यात ओमिक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता राज्य शासनाने ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. रात्री ९ ते सकाळी ५ वेळेत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. परंतू याच ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी आज एक आनंदाची बातमी आली आहे. आज मुंबईत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाहीये. गेल्या २४ तासांत मुंबई शहरात कोरोनाचे नवीन ७५७ […]

Read More

Maharashtra Corona Cases: महाराष्ट्राची चिंता वाढली, सापडले 4 हजाराहून अधिक रुग्ण

मुंबई: महाराष्ट्राची (Maharashtra) चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. कारण मागील 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)4057 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसतं आहे. महाराष्ट्र सरकारने जवळजवळ लॉकडाऊन हटवला आहे. मात्र, असं असताना कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा कमी होत नसल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासात तब्बल 67 रुग्णांचा मृत्यू […]

Read More

सलग दोन दिवस मुंबईतील Corona रूग्णवाढ टेन्शन वाढवणारी!

मुंबईत सलग दोन दिवस होणारी Corona रूग्ण वाढ टेन्शन वाढवणारी ठरते आहे. मुंबईत बुधवारी 415 नवे रूग्ण आढळले आहेत. तर गुरूवारी दिवसभरात ही रूग्णसंख्या 441 नवे कोरोना रूग्ण वाढले आहेत. मागील 43 दिवसात पहिल्यांदाच असे दोन दिवस आहेत ज्या दिवसांमध्ये मुंबईत 400 हून जास्त रूग्ण आढळले आहेत. मुंबईत दिवसभरात 205 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. […]

Read More