हुश्श! महाराष्ट्राला मोठा दिलासा! दिवसभरात आढळले २८,२८६ रुग्ण, ३६ रुग्णांचा मृत्यू
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं थैमान सुरू असतानाच राजधानी मुंबईपाठोपाठ आज राज्यालाही मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात प्रथमच रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात २८,२८६ कोरोना रुग्ण आढळून आले, तर ३६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यात आज दिवसभरात २१,९४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्यांची संख्या […]