महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजारांहून जास्त नवे Corona रूग्ण, 159 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 108 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 159 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज महाराष्ट्रात 4 हजार 736 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 62 लाख 52 हजार 150 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.04 टक्के इतका झाला […]