आता १२ ते १४ वयोगटातील मुलांनाही घेता येणार लस; ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात
कोरोनाविरोधी लढ्यात महत्त्वाचं अस्त्र ठरलेल्या कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेतला. मागील काही महिन्यांपासून किशोरवयीन अर्थात १२ ते १४ वयोगटातील मुलांना कधी लस घेता येणार, अशी चर्चा सुरू होती. अखेर सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. आज हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी […]