महाराष्ट्र पुन्हा कोरोनाच्या विळख्यात? दिवसभरात 9 जणांचा मृत्यू; 1100 पॉझिटिव्ह
देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असतानाच महाराष्ट्रातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढीचा वेग धडकी भरवणारा आहे. महाराष्ट्रात आज (12 एप्रिल) तब्बल 1 हजार 115 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.