Dombivli Crime: दारू पार्टीनंतर तिघांनी मिळून एका तरुणाचे छाटले लिंग

Three people cut off a youth’s penis with blade: डोंबिवली: सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीत (Dombivli) एक अत्यंत भयंकर आणि सर्वच डोंबिवलीकरांना हादरून टाकणारी एक घटना घडली आहे. दारू पार्टीनंतर (liquor party) तीन तरुणांनी मिळून चक्क एका तरुणाचे ब्लेडने लिंगच छाटलं. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (dombivli crime after liquor party […]

Read More

Crime : अंगावर थुंकल्याच निमित्त झालं अन् जीव गमवावा लागला… डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

डोंबिवली : येथे रस्त्याने चालताना बाईकस्वार अंगावर थुंकल्याच्या रागातून झालेल्या हाणामारीत बाईकस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विजय पाटवा असं मृत्यू इसमाचं नाव आहे. डोंबिवलीमधील राजूनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पादचारी कैफ जावेद खान याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवली […]

Read More

अपहरण झालेल्या मुलाची सुरतमधून सुटका; 3 राज्यांतील पोलिसांनी लावला 75 तासांत छडा

डोंबिवली : येथून अपहरण झालेल्या 12 वर्षांच्या मुलाची सुरतमधून सुटका करण्यात आली. चार दिवसांपूर्वी दीड कोटीच्या खंडणीसाठी या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या गुन्ह्यात ५ आरोपींनाही अत्यंत थरारक पद्धतीने अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फरहशहा फिरोजशहा रफाई, प्रिंस कुमार सिंग, शाहीन […]

Read More

Dombivali Crime : मनी हाईस्ट वेब सीरिज पाहून बँक कर्मचाऱ्याने लुटले ३४ कोटी, आरोपीला पुण्याहून अटक

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, डोंबिवली जगभरात मनी हाईस्ट ही वेबसीरिज चांगलीच गाजली. ही सीरीज पाहून कुणाला बँक रॉबरीची आयडिया सुचल्याचं ऐकिवात नव्हतं. मात्र डोंबिवलीत असा प्रकार घडला आहे. डोंबिवलीत मनी हाईस्ट ही वेबसीरिज पाहून बँकेच्या कॅश मॅनेजरने आपल्याच बँकेच्या तिजोरीत हात साफ केला. थोडी थोडकी नाही तर ३४ कोटी रूपये त्याने लंपास केले. काही महिन्यांपूर्वी डोंबिवलीतल्या […]

Read More

डोंबिवली : टिळकनगरमधील महिलेच्या हत्येचं गुढ उलगडलं; २४ तासांत समोर आलं कारण

– मिथिलेश गुप्ता, डोंबिवली डोंबिवली पूर्वतील टिळक चौकातील आनंद शिला बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या विजया बाविस्कर या 58 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. महिला घरी एकटी असताना रात्रीस तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत छडा लावला आहे. पोलिसांनी हत्या करणाऱ्या महिलेला अटक केली असून, सीमा […]

Read More

अज्ञात मारेकऱ्याने केली 58 वर्षीय महिलेची हत्या, डोंबिवलीतली धक्कादायक घटना

डोंबिवलीतल्या टिळक चौक भागातील आनंदशीला सोसायटीत शिरून एका अज्ञात मारेकऱ्याने 58 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत घडली आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. आनंद शीला या सोसायटीत ही महिला राहात होती. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. विजया बावीस्कर […]

Read More

डोंबिवली : ‘कट का मारली?’ म्हणत रिक्षाचालकाला खाली पाडून मारले; घटना सीसीटीव्हीत कैद

रस्त्याने जात असताना स्कुटीला कट मारल्याच्या कारणावरून एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. कट मारल्याच्या रागातून स्कुटी चालकासह त्याच्या 10 ते 15 साथीदारांनी रिक्षा चालकाला जाब विचारत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या अमोल केदारे, सिद्धार्थ मोरेसह इतर 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. झालं असं की, […]

Read More

डोंबिवली : ९ वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष देत बोलावलं घरात, अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत महिला सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत राज्याचं महिलांवरील अत्याचारांच्या गंभीर घटना घडल्या. अशाच एका घटनेनं डोंबिवली एकदा चर्चेत आलं. डोंबिवली पश्चिमेत एका अल्पवयीन मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला […]

Read More

डोंबिवलीत पिंपरी चिंचवडच्या घटनेची पुनरावृत्ती! नरामधम बापाचा 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असून, महिला सुरक्षेचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाऱ्याच्या भयावह घटना समोर येत असून, गेल्या महिन्या पिंपरी चिंचवडमध्ये बापानेच मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेची डोंबिवलीमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. बापाने पोटच्या 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. वासनांध बापाने बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी भयंकर घटना डोंबिवलीत […]

Read More

डोंबिवली : अमेरिकन डॉलर्सचं अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक

डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं होतं. चोरी, वाहनचोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी अशा अनेक गुन्ह्यांच्या नोंदी वाढल्यामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालं होतं. अखेरीस पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करत वेगवेगळ्या गुन्ह्यांतील पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. पहिल्या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी मोहीन अहमद आणि रफीक या दोन […]

Read More