Crime : धक्कादायक! प्रेयसीच्या मैत्रिणीने घेतला तरूणाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा, कारण…

कानपूरमधून (Kanpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत प्रेयसीच्या मैत्रिणीसोबत संबंध ठेवण्यास नकार दिल्याने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट (Private part) कापल्याची हादरवून टाकणारी घटना घडली आहे. प्रियकर आपल्या प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला असता ही घटना घडली आहे.

Read More

Crime : माणुसकीला काळीमा! 1500 रूपयांसाठी अनुसूचित जातीच्या महिलेला नग्न करून मारहाण,चेहऱ्यावर लघवी…

बिहारची (Bihar) राजधानी पाटण्यात 1500 रूपयांसाठी एका अनुसूचित जमातीच्या महिलेसोबत अमानवीय कृत्य घडल्याची घटना समोर आली आहे. पीडीत महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर तिच्या चेहऱ्यावर लघवी केली गेली आणि तिला लघवी पाजण्याचा देखील प्रयत्न झाला.

Read More

Rape Case : नात्याला काळीमा! सावत्र बापाचा मुलीवर बलात्कार,अश्लील व्हिडिओ बनवून…

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत सावत्र बापानेच मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी बाप बलात्कार करून थांबला नाही तर त्याने तिचे अश्लील व्हिडिओ बनवले.

Read More

Amravati Crime: सासू, बायकोच्या भावाला जिवंत जाळलं; जावयाने का केलं सैतानी कृत्य?

अमरावती जिल्ह्याच्या वरूड तहसील बेनोडा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेत मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास एका घराला आग लागली होती. या दरम्यान घरात तीन जणांचा मृतदेह जळाल्या अवस्थेत सापडला होता.यावेळी पोलिसांनी तत्काळ मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. आता या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.

Read More

Thane : महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई, तिघांना अटक; बांगलादेशींना…

महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने तीन जणांना अटक केली. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत ही कारवाई करण्यात आली. आरोपी बांगलादेशी नागरिकांना ओळख लपवण्यासाठी बनावट रेशन कार्ड बनवून देत होते.

Read More

Brij Bhushan Singh अडकणार! दिल्ली पोलिसांनी कोर्टाला ‘ते’ सगळं सांगितलं

महिला कुस्तीपटू प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कोर्टात युक्तिवाद केला. ब्रिजभूषण शरण सिंह वर दिल्ली पोलिसांनी गंभीर आरोप केलेत. ब्रिजभूषण शरण सिंहला तो करत असलेल्या कृतीची जाणीव होती, असे पोलिसांनी सांगितले.

Read More

दक्षिण मुंबईतील घटना! फेसबुकवर महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट वृद्धाला पडली 4 लाखांना

वृद्धाच्या फेसबुक अकाउंटवर एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. वृद्धाने त्याचा स्वीकार केला. दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. महिला फेसबुक फ्रेंडने वृद्धाला त्याचा मोबाईल नंबर विचारला. वृद्धाचा नंबर दिल्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला.

Read More

साईनगरी हादरली! शिर्डीत जावयाने सासरच्या तिघांना संपवलं, पहिला वार पत्नीवर

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये जावयाने पत्नीसह सासरच्या तिघांची हत्या केल्याने नगर जिल्हा हादरला आहे. पती-पत्नीमधील वाद टोकाला गेल्याने सासरच्या लोकांना संपवण्याचा विचार जावयाने केल्याने अनेकांना याचा धक्का बसला आहे. हत्या झाल्यानंतर पाच तासाच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी जावयासह आणखी एकाला ताब्यात घेतले आहे.

Read More

Crime News : विद्यार्थ्याने शिक्षकाचा अश्लील व्हिडिओ इंस्टाग्रामवर केला शेअर

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पोलिसांनी एका बीटेक करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. विद्यार्थ्याने शिक्षकाचा अश्लील व्हिडीओ बनवून इन्स्टाग्रावर अपलोड केला होता.

Read More

Mumbai Crime : …अन् 14 वर्षाच्या मुलीवर टॅक्सीमध्ये केला बलात्कार

मुंबईमध्ये एका १४ वर्षाच्या मुलीवर धावत्या टॅक्सीमध्ये बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात टॅक्सी चालकासह मुख्य आरोपीला अटक केली आहे.

Read More