42 वर्षीय महिलेचे मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, आता गाठलं पोलिस स्टेशन

women Affaire with 21 year boy : देशभरात गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंधांच्या (Immoral relationship) घटना वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहे. अशीच एक धक्कदायक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका 42 वर्षीय महिलेने तिच्याच मुलाच्या मित्रासोबत विवाहबाह्य संबंध ठेवले आहेत. या संबंधातून त्यांनी शारीरीक संबंधही (physical relationship) प्रस्थापित […]

Read More

Nashik : चार महिन्यांच्या लेकीचा आईनेच कापला गळा, पोलीस तपासात कळलं कारण

-प्रविण ठाकरे, नाशिक Nashik Murder case: नाशिकमधील गंगापूर रोडवर असलेल्या ध्रुव नगरमध्ये एका चार महिन्यांच्या चिमुकलीची घरात घुसून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी तपास केला आणि एक धक्कादायक माहिती समोर आली. चिमुकलीच्या आईनेच गळा कापून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. याचं कारणही महिलेनं पोलिसांना सांगितलं. (mother killed her own daughter […]

Read More

उपचारासाठी ऑस्ट्रेलियातून भारतात आली, महिलेचा बाथरूममध्ये सापडला मृतदेह

Australian Women Dead body :ऑस्ट्रेलियासारखा (Australian Women) देश सोडून एक महिला भारतात उपचारासाठी आली होती.उत्तरप्रदेशच्या (Uttarpradesh) गोरखपुरमधील आरोग्य मंदिरात उपचारासाठी आलेल्या या महिलेचा बाथरूममध्ये (washroom)मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडलीय.या घटनेनंतर परीसरात एकच खळबळ माजली आहे.पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.तसेच पोलिसांनी (police) मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या पोस्टमार्टममधून मृत्यूचे कारण समोर येणार […]

Read More

Nitin Gadkari: “10 कोटी द्या, नाहीतर गडकरींचं कार्यालय उडवू”, नागपुरात खळबळ

Nitin Gadkari news: केंद्रीय मंत्री (Union Minister) आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं कार्यालय उडवून देण्याच्या धमकीने नागपुरात (Nagpur) मंगळवारी एकच खळबळ उडाली. दोन वेळा कॉल आला आणि समोरच्या व्यक्तीने पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास कार्यालय उडवून देऊ अशी धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलेल्या तक्रारीच्या […]

Read More

अनैतिक संबंधांचा संशय…आईसह 9 महिन्याच्या चिमुकलीला जिवंत जाळलं

Mother and daughter burnt : देशातून दररोज गुन्ह्याच्या (crime) अनेक घटना समोर येत असतात. यातील काही घटना या अंगावर काटा आणतात, तर काही घटना हृदय पिळवटून टाकतात. अशीच हृदय पिळवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेत पलंगावर झोपलेल्या एका आई (mother) आणि 9 महिन्यांच्या चिमुकलीला (girl child) जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. या […]

Read More

अवघ्या 500 रूपयांसाठी शेजाऱ्यानेच घेतला जीव, संपूर्ण गावं हादरलं!

500 Rupees man beaten her neighbour : पैशाच्या देवाण-घेवाणीचे (Money Transaction) व्यवहार अनेकदा मारहाणीपर्यंत पोहोचतात. हीच मारहाण कधी कधी जीवावरही बेतते. अशीच एक जीवावर बेतणारी आणि माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत 500 रूपयांसाठी (500 loaned) एका शेजाऱ्यानेच शेजाऱ्याचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपुर्ण गावं हादरलं आहे. तसेच […]

Read More

Mumbai: एक बॅनर अन्… शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

Mumbai Crime News: भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना दहिसर पूर्व मध्ये घडली आहे. भाजपत पक्षप्रवेश केल्यानंतर अभिनंदनाचा बॅनर लावण्यावरून हा राडा झाला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लाकडी दांडे, लोखंडी रॉड, चॉपरने मारहाण केली. याप्रकरणी भाजपचा एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे. शिवसेना […]

Read More

Satara: पाटणमध्ये गोळीबार, दोन ठार; ठाण्यातील मदन कदम पोलिसांच्या ताब्यात

Satara News: राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात गोळीबाराची घटना घडली आहे. पाटण तालुक्यात झालेल्या या गोळीबाराच्या घटनेत दोन जण ठार झाले असून, एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ठाण्याती माजी नगरसेवक मदन कदम यांना ताब्यात घेतलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मोरणा विभागातील शीद्रुकवाडी येथे गोळीबाराची […]

Read More

19 वर्षाच्या मुलीने केलेला 15 वर्षाच्या मुलावर बलात्कार, कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

girl sexually harassed 15 year old boy : देशभरात दररोज बलात्काराच्या (Rape case) अनेक घटना घडत असतात. या घटनांमध्ये अल्पवयीन मुला-मुलींचा लैंगिक छळ (sexual harassment) केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 19 वर्षाच्या तरूणीने अल्पवयीन तरूणासोबत जबरदस्ती शारीरीक संबंध ठेवत त्याचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना […]

Read More

पिशवीमध्ये महिलेच्या कंबरेखालचा भाग, खोपडी आणि हात.. खुनाची खळबळजनक घटना

Murder news : दिल्लीतील सराय काले खां परिसरात खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेचा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये सापडला आहे. दुर्गंधीमुळे लोकांनी पोलिसांना (Delhi Police) माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेले पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. (Dead body) मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी सापडलेल्या शरीराचे तुकडे संबंधित विभागात पाठवले आहेत. लवकरच मृत […]

Read More