Crime news: ओव्हरटेक केलं म्हणून महिलेला मारहाण; नागपूरमधील लाजिरवाणी घटना

ओव्हरटेक केलं म्हणून महिलेला मारहाण केल्याची लाजीरवाणी घटना नागपुरमध्ये (Crime news) घडली आहे. जरीपटका पोलीस स्थानकाचे (Jaripataka Police Station) पोलीस निरीक्षक संतोष बकाल यांनी मुंबई Tak ला दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या तक्रारीवरून आरोपी कारचालकला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा नोंद केला जात आहे. सदरील व्हिडीओ तुफान वायरल होत असून अनेकजण याप्रकाराबाबत संताप व्यक्त करत आहेत. (Beating […]

Read More

Sangli : अबब… एकट्याने फोडली तब्बल ‘इतकी’ घरं; 36 लाखांची जमवली माया

सांगली : सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात तब्बल १६ ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या एका चोरट्याला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. रमेश रामलिंग तांबारे (वय 46 , रा. दत्तनगर, पलूस जि. सांगली ) असं या आरोपीचं नाव आहे. यावेळी त्याच्याकडून परवानाधारक रिव्हॉल्व्हर सह 2 किलो चांदी आणि 64 तोळे सोने असा 36 […]

Read More

ड्रायक्लिनचा बहाणा..,तरूणीचे 6 मुलाच्या बापासोबत पळून लग्न

girl run away lover father of 6 children: देशभऱात लग्नाचा माहोल सुरु असून अनेक तरूण-तरूणी लग्नाच्या बेडीत अडकल्याच्या घटना समोर येत आहेत. या सर्वांत एक धक्कादायक घटना देखील समोर आली आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी ड्रायक्लीनच्या बहाना करून तरूणीने (Girl) पळ काढला होता. सकाळची रात्र झाली मात्र तरूणी घरी परतलीच नव्हती. त्यामुळे कुटूंबियांनी पोलीस स्थानक (Police […]

Read More

Sangli : भाजप नेत्याची हत्या; आधी गोळ्या झाडल्या नंतर डोक्यात दगडही…

Sangli Crime News : सांगली : जतमध्ये भाजपच्या (BJP) माजी नगरसेवकाची भरदिवसा गाडी अडवत गोळ्या घालून आणि डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. विजय ताड (Vijay Tad) असं मृत माजी नगरसेवकाचे नाव आहे. जत शहरातील सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूलजवळ ही घटना घडली आहे. भररस्त्यात घडलेल्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. (former BJP corporator […]

Read More

Akola: मुलीला जन्म दिला अन् आईने हॉस्पिटलमध्येच घेतला फास, कारण…

Akola Crime news : अकोला : येथून अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना समोर येत आहे. अकोला (Akola) जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात एका नवमातेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोदावरी खिल्लारे (वय-25) असं या मृत नवमातेचे नाव आहे. अवघ्या 15 दिवसांपूर्वीच गोदावरीने मुलीला जन्म दिला होता. पण मागील 3 दिवसांपासून ती बेपत्ता होती. अखेरीस आज (शुक्रवारी) […]

Read More

Crime: पत्नीचा एक टोमणा, पतीने कुऱ्हाडीने केले तुकडे, बाळालाही संपवलं

crime news in marathi: 45 दिवसांपूर्वी जन्माला आलेल्या मुलाचा घरात आनंद असतानाच वादामध्ये पतीसोबत केलेली मस्करी महागात पडली आणि कुटुंबच उद्ध्वस्त झालं. हैदराबादमधील अब्दुल्लापुरममध्ये ही घटना घडलीये. पत्नीकडून होत असलेल्या चिथावणीजनक विधानानंतर संतापलेल्या पतीने कुऱ्हाडीने पत्नीचे तुकडे केले. तो इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने दीड महिन्याच्या बाळालाही संपवलं. (husband killed wife and son) हैदराबादमधील अब्दुल्लापुरम […]

Read More

फी न भरता आल्याने हतबलं बापानं मृत्यूला कवटाळलं

father commits suicide : देशात मुलींचा शाळेतील आकडा वाढावा यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ”चा नारा दिला जातो. मात्र असे असतानाच एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. या घटनेत पाचवीत शिकत असलेल्या मुलीची (School Girl) फी भरता आली नसल्याने वडिलांनी (Father)आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला शाळेत फी न भरल्यामुळे नेहमी उभं केलं जायचं. […]

Read More

Crime : सोशल मिडीयावर मैत्री, दारु पाजून बलात्कार, अन् धर्मांतर करुन लग्न…

Crime News in india | Love Jihad : फतेहपूर : उत्तर प्रदेशमधील फतेहपूरमध्ये लव्ह जिहादची (Love Jihad) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात बलात्कार, अल्पवयीन मुलीशी लग्न, बळजबरीने धर्मांतर, फसवणूक असे अनेक आरोप या मुलावर करण्यात आले आहेत. याप्रकरणात पीडित तरुणी मागील दोन महिन्यांपासून पोलिस अधिकाऱ्यांच्या दारात चकरा मारत असल्याचही समोर आलं आहे, […]

Read More

मुंबई शहारली! बॉयफ्रेंडसाठी आईचे केले तुकडे, पोलिसांनी असा लावला छडा

Daughter killed mother in Mumbai : मुंबईच्या लालबागमध्ये हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 24 वर्षांच्या मुलीने बॉयफ्रेंडसाठी (Boyfriend) आपल्याच आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे आईची (Mother) हत्या करून ती एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने तिचे तुकडे तुकडे करून कपाटात लपवले होते. चार महिन्यापुर्वीच तिने ही […]

Read More

Amruta Fadnavis यांना 1 कोटीची लाच देण्याची ऑफर; तरुणीला अखेर अटक

Amruta Fadnavis, wife of Devendra Fadnavis allegation on designer : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींची ऑफर दिल्याप्रकरणी कथित डिझायनर तरुणी अनिक्षा जयसिंघानी हिला अटक करण्यात आली आहे. आज (गुरुवार) दुपारी तिला ताब्यात घेण्यात आलं होतं. धमकी देणे, कट रचणे, लाच देणे अशा आरोपांखाली मलबार हिल पोलिसांनी तिला अटक करण्यात […]

Read More