Rebika Murder: हत्येनंतर मृतदेहाचे केले 19 तुकडे, सासूनेच दिली कटाची सुपारी

Crime news Rebika Murder case: झारखंडमधील साहिबगंज येथील बोरी पोलीस स्टेशन परिसरात 16 डिसेंबरच्या रात्री (on 16 December rebika pahadiya murder) रेबिका पहाडिया नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली होती. (Accused mainul ansari) या खून प्रकरणातील मुख्य आरोपी मैनुल अन्सारी याला पोलिसांनी 64 दिवसांनंतर दिल्लीतून अटक केली आहे. (After 64 days accused arrested) पोलिसांनी त्याला दिल्लीतील […]

Read More

दीड वर्षांचा मुलगा असणाऱ्या बॉयफ्रेंडसोबत संबंध, तरूणीने वरात येण्याआधी उचललं भयंकर पाऊल

Crime news: कानपूरमधील (kanpur) एका फ्लॅटमध्ये (couple suicide ) प्रेमी युगुलाचे मृतदेह फासावर लटकलेले आढळले. मयत मुलीच्या हातात बांगड्या, कपाळावर सिंदूर, कपाळावर बिंदी आणि ओठावर लिपस्टिक होती. मुलीचे लग्न झालेले नसून 26 फेब्रुवारीला तिचं लग्न होणार असल्याचे (Getting married on 26 February) सांगण्यात येत आहे. त्याचवेळी मयत तरुण विवाहित असून त्याला दीड वर्षाचा मुलगा आहे. […]

Read More

Avinash Manatkar: भाजप नेत्याच्या पतीची आत्महत्या, माजी आमदारावर गंभीर आरोप

Avinash Manatkar akola: अकोला जिल्ह्यातील भाजपच्या नेत्या नयना मनतकार (nayana manatkar) यांचे पती अविनाश मनतकार यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आलीये. नागपूरमधील अजनी भागात अविनाश मनतकार यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आयुष्य संपवलं. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्य अविनाश मनतकार यांनी भाजपच्याच माजी आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. (avinash manatkar committed suicide) नागपूरमधील अजनी परिसरात अविनाश […]

Read More

Jitendra Awhad : आव्हाडांसह सात जणांविरुद्ध पोलिसांत 307 चा गुन्हा

Jitendra Awhad latest news : राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याच्या कलमासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर जितेंद्र आव्हाड समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. आहेर यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आहेर यांनी फिर्यादी दिली होती. […]

Read More

Nalasopara Crime: क्रूर! लिव्ह इन पार्टनरची हत्या, बेडमध्ये लपवला मृतदेह

Man killed Live in Partner in nalasopara : श्रद्धा वालकर, निक्की यादव हे लिव्ह इन हत्या प्रकरणं देशात चर्चेत असतानाच अशीच भयंकर घटना मुंबईलगतच्या नालासोपारा (Nalasopara) भागात घडलीये. एका 35 वर्षीय आरोपीने त्याच्या 37 वर्षीय लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. हत्या उघड होऊ नये म्हणून आरोपीने लिव्ह इन पार्टनरचा मृतदेह बेडमध्ये लपवला होता. पोलिसांनी राजस्थान […]

Read More

Nalasopara: ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला मायलेकीने मजनूला दिला चोप

व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. सगळीकडे गुलाबी गुलाबी वातावरण. सगळीकडे प्रेमाचा उत्सव होत असताना रोडरोमिओंनाही स्फुरण चढतं. अशाच एका रोडरोमिओला मायलेकीने चांगलाच चोप दिला. नालासोपाऱ्यात फिल्मीस्टाईल छेड काढणाऱ्या मजनूला तरुणी आणि तिच्या आईने धू धू धुतला. ही घटना घडलीये नालासोपाऱ्यातील डॉन लेन परिसरात. जानेवारी संपला की, प्रेमाचे वारे वाहू लागतात, कारण तरुण-तरूणाईला वेध लागतात ते […]

Read More