उद्धव ठाकरे, आदित्य अन् संजय राऊत हाजीर हो! दिल्ली हायकोर्टाचे आदेश
शिवसेना खासदार आणि आमदारांविरोधात केलेल्या विधानांवर आणि पैसे देऊन निवडणूक आयोगाकडून निकाल घेतल्याच्या आरोपांवर खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याची आज (मंगळवारी) न्यायालयात सुनावणी झाली.