Shraddha Murder Case : CCTV फुटेज, आफताबचे कपडे आणि जंगलात शोध; पोलिसांना मिळाले ‘हे’ पुरावे

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताब पूनावालाच्या विरोधात सबळ पुरावे शोधण्यासाठी दिल्ली पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत. आज पोलिसांच्या हाती महत्त्वाचा धागा लागला आहे. यामुळे ही केस सोडवण्यात पोलिसांना मदत मिळू शकणार आहे. दिल्ली पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे. या फुटेजमध्ये आफताब एक बॅग घेऊन येताना दिसतो आहे. दिल्ली पोलिसांसोबत आज गुरुग्राम पोलीसही आले होते. […]

Read More

“मी सुकेशसोबत….” नोरा फतेहीचा चौकशीदरम्यान मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लाँडरींग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी नोरा फतेहीचीही चौकशी करण्यात आली. सुकेश चंद्रशेख २१५ कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. या प्रकरणात नोरा फतेहीची दिल्लीतल्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. नोराने आपण डिसेंबर २०२० मध्ये चेन्नईत झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाली होती असंही तिने सांगितलं आहे. […]

Read More

सुकेशने कोणती गिफ्ट दिली? जॅकलीनची झाली चौकशी, आता नोरा फतेहीलाही विचारले जाणार प्रश्न

महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रींग प्रकरणात बॉलिवूड अॅक्ट्रेस जॅकलिन फर्नांडीसची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. त्यानंतर आता नोरा फतेहीची चौकशी केली जाणार आहे. नोरा फतेहीची चौकशी आज केली जाणार आहे. त्यासाठी नोराला समन्स बजावण्यात आलं आहे. तसंच पिंकी विराणीचीही चौकशी केली जाणार आहे. दिल्ली पोलिसांनी केली जॅकलिनची चौकशी दिल्ली पोलिसांनी जॅकलिन फर्नांडीसची […]

Read More

Jahangirpuri Violence : बिकरूतून निघालेला जेसीबी कसा पोहोचला जहांगीरपुरीपर्यंत?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गाजावाजा झालेला बुलडोजर आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. दिल्लीतील जहांगीरपुरीत अतिक्रमणावर बुलडोजर चालवण्यात आला. अनेक घरं पाडण्यात आली. या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचं बुलडोजर मॉडेल इतर राज्यांतही चर्चेत आलं आहे. बुलडोजर कारवाईची चर्चा सुरू झाली ती २०२१ मध्ये. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी […]

Read More

सहा संशयित दहशतवाद्यांच्या अटकेबाबत देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातला एक संशयित दहशतवादी हा मुंबईचा आहे. याबाबत चिंता व्यक्त होते आहे अशात आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांपैकी एकजण मुंबईचा आहे याबाबत विचारलं असता […]

Read More

कुणी MBA तर कुणी शेतकरी, जाणून घ्या कोण आहेत दिल्ली पोलिसांनी अटक केलेले सहा संशयित दहशतवादी?

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातला एकजण महाराष्ट्रातला आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी या सगळ्यांना दहशतवादी कारवाया, घातपात स्फोट आणि हत्या घडवून आणायच्या होत्या हे त्यांच्या अटकेनंतर स्पष्ट झालं आहे. जान मोहम्मद शेख उर्फ समीर शेख, ओसामा सामी, मूलचंद, झिशान कमर, मोहम्मद आमीर जावेद, अबू बकर अशी अटक […]

Read More

सुशील कुमारच्या अडचणी वाढल्या, किराणा दुकानदाराची पोलिसांत तक्रार

पैलवान सागर राणाच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेल्या सुशील कुमारच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. सागर राणा हत्या प्रकरणात दिल्ली कोर्टाने सुशीलच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ केली आहे. यानंतर दिल्लीतील एका किराणा दुकानदाराने सुशील कुमारविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. Sagar Rana Murder : सुशील कुमारच्या पोलीस कोठडीत वाढ सतीश गोयल असं या किराणा दुकानदाराचं नाव […]

Read More

Sagar Rana Murder : सुशील कुमारच्या पोलीस कोठडीत वाढ

२३ वर्षीय पैलवान सागर राणाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. २३ मे रोजी दिल्ली पोलिसांनी सागरच्या हत्येनंतर फरार असलेला सुशील आणि त्याचा सहकारी अजयला अटक केली होती, यानंतर दिल्ली कोर्टाने त्यांना सहा दिवसांची कोठडी सुनावली होती. Sagar Rana Murder : सुशीलच्या सांगण्यावरुन सागरला मारहाण केली, […]

Read More

Sagar Rana Murder : सुशीलच्या सांगण्यावरुन सागरला मारहाण केली, अटकेतील आरोपीची पोलिसांकडे कबुली

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडीयममध्ये पैलवान सागर राणाच्या हत्येप्रकरणात दिल्ली पोलिसांनी आज नवव्या आरोपीला अटक केली आहे. आज दिल्ली पोलिसांनी अटक केलेला आरोपी ४ मे रोजी सागर राणाला मारहाण करणाऱ्या गटात सहभागी होता. विजेंदर असं या आरोपीचं नाव असून सुशीलच्या सांगण्यावरुनच आपण सागर राणाला मारहाण केल्याचं त्याने कबुल केलंय. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात २३ मे रोजी मुख्य […]

Read More

डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे पैलवान सागरचा मृत्यू, सुशील कुमारच्या अडचणींमध्ये भर

पैलवान सागर राणाच्या मृत्यू प्रकरणात सुशील कुमारच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. २३ वर्षीय पैलवान सागर राणाचा पोस्टमार्टम अहवाल आला असून यात सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. ४ मे रोजी छत्रसाल स्टेडीयममध्ये सागर राणा आणि त्याच्यासोबत काही पैलवानांना सुशील कुमार आणि इतरांनी मारहाण केली होती. Sushil Kumar Arrested : ऑलिम्पिक […]

Read More