Girish Mahajan : देवेंद्र फडणवीसांचे चाणक्य मैदानात; यशस्वी शिष्टाई होणार?

मुंबई : अनेक आंदोलन आणि निवडणुका यशस्वीपणे हातळण्याचा अनुभव असलेले नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अत्यंत विश्वासू मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे पुन्हा संकटमोचकाची भूमिका बजावण्याच्या तयारीत आहेत. विविध मागण्यांसह नाशिकहुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चला स्वतः महाजन सामोरे जाणार आहेत. शेकापचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पाॅईंट आॅफ […]

Read More

MESMA Act : कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसताच सरकारला जाग; घेतला मोठा निर्णय

The Mesma Act Bill : मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू व्हावी यासाठी संपाच हत्यार उपसताच राज्य सरकारला जाग आली आहे. यानंतर मुदत संपलेला मेस्मा कायदा पुन्हा संमत करण्यात आला असून आता या कायद्यांतर्गत सरकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करु शकणार आहे. संपकरी कामगारांवर कारवाई करणारा हा कायदा दोन्ही सभागृहात संमत करण्यात आला. […]

Read More

Sangli : ‘आधी जात, मग खत…’; सरकारच्या अजब कारभारानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड

Farmers news in Maharashtra : सांगली : रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना (Farmers) जात नमूद करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार सांगली (Sangli) जिल्ह्यात समोर आला आहे. या प्रकारामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. तसंच शेतकरी आणि खत विक्रेत्यांमध्ये वादाचेही प्रसंग उभे राहतं आहेत. या प्रकारावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही सरकारला धारेवरं धरलं […]

Read More

बजेटनंतर अजित पवारांनी महाराष्ट्राला दिली ‘शॉक’ देणारी बातमी…

Ajit Pawar reaction on Maharashtra Budget : मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प सादर होताच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संपूर्ण महाराष्ट्राला शॉक देणारी बातमी दिली. २५ मार्चला अधिवेशन संपताचं १ एप्रिलपासून महाराष्ट्रात ३० ते ३५ टक्के वीज दरवाढ होणार असल्याचा गौप्यस्फोट पवारांनी केला. युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सादर […]

Read More

Budget 2023: शिक्षकांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदे सरकारची मोठी घोषणा

Devendra fadnavis Maharashtra Budget Speech : मुंबई : गत महिन्यात पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत मोठा फटका बसताच शिंदे सरकारकडून (Shinde Government) शिक्षण सेवकांसाठी मोठ्या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात फडणवीसांनी शिक्षणसेवकांच्या मानधनात […]

Read More

Maharashtra Budget 2023 : महिलांना एसटीत ५० टक्के सूट; शिंदे सरकारचा निर्णय

Devendra fadnavis Maharashtra Budget Speech : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात फडणवीस यांनी  ‘महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास’ या दुसऱ्या उद्देशांतर्गत ‘सारे काही महिलांसाठी…’ म्हणतं मोठी घोषणा केल्या. (Finance Minister Devendra Fadnavis presented […]

Read More

Maharashtra Budget 2023: शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra fadnavis Maharashtra Budget Speech : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केला. यावेळी अर्थसंकल्पात फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता 12 हजार रुपयांचा सन्माननिधी मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअतंर्गत हा निधी मिळणार आहे. (Finance Minister […]

Read More

विधानसभेतील राडा ते पवारांचा BJP ला पाठिंबा; महाराष्ट्राच्या राजकारणातील ५ मोठ्या बातम्या

मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात आज (बुधवारी) विधानसभेत मोठा राडा पाहायला मिळाला. अशातच विधानभवन आवारात केंद्रीय मंंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची एन्ट्री झाली होती. यावेळी राणे यांनी शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. तर त्याचवेळी नागालँडमध्ये राष्ट्रवादीने (NCP) भाजपला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्रात मोठी चर्चा झाली. नेमकं काय काय घडलं महाराष्ट्राच्या […]

Read More

“अजितदादांनी सहशिवसेनाप्रमुख होण्याची संधी गमावली…” : CM शिंदेंचा टोमणा

Ajit Pawar vs Eknath Shinde : मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांचे शुक्रवारी सभागृहात दमदार भाषण झालं. यात विरोधकांना टोले होते, विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना टोमणे होते आणि सभागृहासाठी मनमुराद हशा होता. राज्यपालांच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी सरकारवर आणि मुख्यमंत्री शिंदेवर केलेल्या टीकांना आजच्या […]

Read More

कसब्यातल्या मतदारांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पुन्हा येऊ!’

Kasba Peth Assembly by-election : पुणे : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Peth Assembly by-election) भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा इथून मोठा पराभव झाला. काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी तब्बल 11 हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. बालेकिल्ल्यातच झालेल्या पराभवाने पुण्यात भाजपचे […]

Read More