Maharashtra News : माहिम दर्गा अनधिकृत बांधकाम तोडल्याप्रकरणी मनसेच्या अमेय खोपकरांचं ट्वीट

माहिम दर्गा अनधिकृत बांधकाम तोडल्याप्रकरणी मनसेच्या अमेय खोपकरांचं ट्वीट गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांची 22 मार्च रोजी शिवाजी पार्कवर सभा झाली. यावेळी त्यांनी माहिम समुद्रातील अनधिकृत दर्ग्याबाबत उल्लेख केला. त्यानंतर, हा मुद्दा चांगलाच चर्चेत रंगल. 23 मार्च रोजी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या सात जणांच्या पथकाने यांची पाहणी करत कारवाई केली. मुंबई महापालिकेच्या मदतीने अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे. […]

Read More

‘जोडे मारायची ही पद्धत सुरू झाली, तर…’, अजित पवार चिडले, फडणवीसही झाले आक्रमक

Ajit Pawar gets angry on bjp mla’s protest in assembly area: राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजप आमदारांनी आज विधानसभेत गदारोळ केला. विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप-शिवसेना आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी आमदारांनी केलेल्या कृतीवर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. अजित पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

Read More

शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आले एकत्र!

Uddhav Thackeray-Devendra Fadnavis: विधानभवनातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. कारण राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर प्रथम शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरचं उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस सोबत आले आणि चर्चा करत विधानभवनात गेले. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली. त्यामुळे दोन्ही पक्षातील संबंध ताणले गेले. मात्र, राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर आणि […]

Read More

“उपमुख्यमंत्री ‘होयबा’ अंध भक्त”, शिवसेनेनं (UBT) फडणवीसांवर डागली तोफ

Devendra fadnavis Vs Uddhav Thackeray, Maharashtra politics: “विरोधकांनी विधानसभेत प्रश्न विचारले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अंधभक्तास लाजवेल अशी सारवासारव केली”, असं म्हणत शिवसेनेनं (UBT) पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागलीये. त्याचबरोबर अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणावरून मित्रपक्षांवरनाही खडेबोल सुनावले आहेत. (Shiv Sena ubt attacks Devendra […]

Read More

त्यांचे अश्रू पुसायला हवे म्हणून मी हे ट्वीट करतोय -जितेंद्र आव्हाड

राजपुरी हळदीला मिळाला 11 हजार 500 दर आज साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सांगलीच्या हळदीच्या बाजारपेठेमध्ये हळद सौद्यांचा नवीन वर्षातला शुभारंभ पार पडला आहे. हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे आणि साडेतीन मुहूर्त पैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे मराठी नव वर्षात सौदे काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या सौद्यांमध्ये हळदीला उच्चांक […]

Read More

मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीत जाणार? देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिका

Devendra fadnavis on commissionerate of textile, Mumbai: वस्त्रोद्योग मंत्रालयाचा एक आदेश समोर आल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या या आदेशावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. मुंबईला कुमकुवत करण्याचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून करण्यात आला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून एक आदेश काढण्यात आला. ज्यात वस्त्रोद्योग […]

Read More

election 2024: भाजपचा प्लान, केंद्राकडे प्रस्ताव! महाराष्ट्रात मध्यावधी?

Lok sabha election 2024, maharashtra assembly election 2024: लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजतात. मात्र, 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीची शक्यता बळावली आहे. याला कारण म्हणजे महाराष्ट्र भाजपने पक्षाच्या नेतृत्वाला दिलेला एक प्रस्ताव. या प्रस्तावाचा आता भाजपचं केंद्रीय नेतृत्व गांभीर्याने विचार करत असून, प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यास महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीबरोबर […]

Read More

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी मोठी घडामोड, थेट गुजरातमधून अटकेची कारवाई

Amruta Fadnavis Blackmailng Case: मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना ब्लॅकमेल करून धमकावल्याचा आरोप असलेला बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याला अखेर अटक करण्यात आली आहे. अनिलला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून (Gujarat) अटक केली आहे. अमृता फडणवीस यांनी डिझायनर अनिक्षा (aniksha) आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरुद्ध ब्लॅकमेलिंग […]

Read More

Maharashtra Live: त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही; अजित पवारांना संताप अनावर

आभाळ फाटलं म्हणून शेतकऱ्याचं नशीब फाटलं -धनंजय मुंडे विधानसभेत स्थगन प्रस्तावावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, संबंध देशात नाहीतर जगात उघड्या आभाळाखाली व्यवसाय करणारी एकमेव जात आहे, त्या जातीचं नाव शेतकरी आहे. ही शेतकऱ्याची जात प्रत्येक वेळी नैसर्गिक आणि आस्मानी संकटात आलेली आहे. आता आपलं अधिवेशन चालू असताना मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या सर्व परिसरातील सर्व […]

Read More

Live : पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयाचा ‘तो’परवाना रद्द होणार? सरकार नेमणार समिती

पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयाचा ‘तो’परवाना रद्द होणार? किडनी रॅकेट प्रकरणाचा मुद्दा आज विधानसभेत चर्चेला आला. या मुद्द्यावर बोलताना भाजपचे आमदार राम सातपुते म्हणाले की, “मंत्र्यांनी चौकशी करू असं सांगितलं. या रुबी हॉलने कोल्हापुरात एका हॉटलेमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला एजंटमार्फत आणून त्या महिलेची किडनी काढली. रवी गायकवाड आणि अभिजित मदने नावाच्या एजंटने डॉ. अभय सदरेच्या […]

Read More