Devendra Fadnavis: “नागपुरात भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका”, फडणवीस भाजप नेत्यांवरच भडकले!

Devendra Fadnavis Speech in Nagpur BJP Meeting: नागपूर: नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपला (BJP) तीन जांगावर पराभव पत्करावा लागला. विशेषतः नागपूर शिक्षण पदवीधर आणि अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपला पराभवाला सामोर जावं लागलं. नागपूरमध्ये (Nagpur) झालेल्या पराभवावरून देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पदाधिकारी आणि नेत्यांची चांगली कानउघाडणी केली. (deputy chief minister devendra fadnavis lashed out […]

Read More

Sharad Pawar: सुप्रीम कोर्ट, गिरीश बापट अन् फडणवीस; शरद पवार म्हणाले…

Sharad Pawar Reaction Girish Bapat And Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या मुद्द्यावर त्यांचं मत मांडलं. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मधील पहाटेच्या शपथविधीबद्दल केलेल्या विधानावरून पवारांनी टोला लगावला. पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापटही कसबा पेठ पोटनिवडणुकीत प्रचारात उतरले. त्यांची प्रकृती बरी नसताना ते […]

Read More

भगतसिंह कोश्यारींना निरोप! शिंदे-फडणवीस राजभवनात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निरोप देण्यात आला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात कोश्यारींची भेट घेतली. “त्यांनी राज्य सरकारला केलेले सहकार्य आणि दिलेलं योगदान विसरता येणार नाही” अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. शिंदे आणि फडणवीसांनी पुष्पगुच्छ आणि गणेशाची प्रतिमा भेट देऊन त्यांचे शासनाच्या वतीने आभार मानले. आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक […]

Read More

Prakash Ambedkar: ‘लग्न लावायचं गंगूशी अन् संसार…’, आंबेडकरांची पवारांवर घणाघाती टीका

Prakash Ambedkar criticizes Sharad Pawar: अकोला: पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) तापलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्यातील अनेक नेते आता त्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash […]

Read More