Crime: महिलेचं अपहरण करून निर्जनस्थळी नेले, नग्न होण्यास भाग पाडलं आणि…,डोंबिवलीत काय घडलं?
डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत खिंडारेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन परतत असताना महिलेचे अपहरण करण्यात आलं, आणि तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांना तातडीने नराधमाच्या तावडीतून महिलेची सुटका केली