परदेशातील ‘या’ सेलिब्रेटींनी दिला होता शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

वर्षभर चाललेल्या आंदोलनानंतर कृषी कायदे मागे घेण्यात आले आहेत. परदेशातल्या सेलिब्रिटींनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता रिहाना या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिकेने भारतातल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता तिने शेतकऱ्यांसाठी ट्विट करत आपण यावर चर्चा केली पाहिजे असं म्हटलं होतं. पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तिचं टूलकिट हा वादाचा विषय ठरला होता […]

Read More

Mood Of The Nation : NDA सरकारचं सर्वात मोठं अपयश कोणतं? काय म्हणतो आहे इंडिया टुडेचा सर्व्हे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार दुसऱ्यांदा येऊन आता दोन वर्षे झाली आहेत. आणखी तीन वर्षांनी लोकसभा निवडणूक असणार आहे. ऑगस्ट 2020 जानेवारी 2021 आणि ऑगस्ट 2021 अशा तीन वेळा हा सर्व्हे कऱण्यात आला आहे. ऑगस्ट 2020 आणि ऑगस्ट 2021 हे दोन्ही महिने महत्त्वाचे आहेत. कारण कोरोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट ओसरतानाचे हे दोन महिने […]

Read More

हरयाणात काँग्रेस अविश्वास प्रस्ताव आणणार, भाजपची सत्ता जाणार?

कृषी कायद्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांत अजून कोणताच तोडगा निघताना दिसत नाही. पण भाजपशासित राज्यांमधल्या सरकारांसाठी ही मोठी डोकेदुखी बनतेय. शेतकरी आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव हरयाणात दिसतोय. त्यामुळेच हरयाणात मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वातल्या भाजप-जननायक जनता पार्टी यांच्या आघाडी सरकारवरचा दबाव वाढतोय. एकीकडे शेतकरी दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसने खट्टर सरकारविरुद्ध विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या […]

Read More

शेतकरी थंडीत मरत होता तेव्हा बॉलिवूडचे कलाकार कुठे होते?

नवी दिल्लीत केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी बॉलिवूड सेलिब्रेटींना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेट्रोलच्या वाढत्या किमतींवरुन बॉलिवूड सेलिब्रेंटीनी साधलेल्या मौनावर बोट ठेवत यापुढे अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना महाराष्ट्रात शुटींग करु देणार नाही असा पवित्रा घेतला. यावर प्रतिक्रीया […]

Read More

शेतकरी आंदोलनाचा भाजपला जोरदार झटका, पंजाबमध्ये काँग्रेसचे जय हो

दिल्ली-हरयाणाच्या बॉर्डरवर गेल्या ३ महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारने आणलेले ३ कृषी कायदे मागे घेण्याची या शेतकऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनावर अजून कुठला तोडगा निघताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर कृषी कायद्यांबदद्ल केंद्र सरकारबद्दल सर्वाधिक रोष असलेल्या पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक झाली. आजच्या निकालात काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसतोय. […]

Read More

टूल किट प्रकरण : शंतनू मुळूकच्या राहत्या घरी दिल्ली पोलिसांचा छापा

नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान टूल किट प्रकरण समोर आल्यानंतर बीड शहरातील शंतनू मुळूकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने शंतनूच्या बीड येथील राहत्या घरी जाऊन त्याच्या घराची झाडाझडती घेतली आहे. याचवेळी शंतनूच्या आई-वडीलांची चौकशी करण्यात आली असून त्याच्या बँक खात्याचा तपशील दिल्ली पोलिसांनी तपासला आहे. दरम्यान शंतनूच्या कुटुंबाने शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला […]

Read More

दिशा, निकिता आणि शांतनू यांनी तयार केलं टूलकिट-दिल्ली पोलीस

शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिटचं प्रकरण आता राजकीय झालं आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी पर्यावरणाशी संबंधित कार्यकर्ती दिशा रविला बंगळुरूहून अटक केली. या अटकेनंतर सत्ताधारी पक्षावर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुला गांधी, प्रियंका गांधी यांच्यासहीत अनेक नेत्यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. तर दिल्ली पोलीस हे आता दिशाला टूल किट तयार […]

Read More

शेतकरी आंदोलक १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको करणार

संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 कृषी कायदे मागे घेतले जाणार नसल्याचं स्पष्ट करत शेतकऱ्यांना आंदोलन संपवण्याचं आवाहन केलं. पण आता शेतकरी आणि सरकार यांच्यातली दरी आणखी वाढण्याचे संकेत आहेत. शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्चा या संघटनेनं बुधवारी एक मोठी घोषणा केली. येत्या १८ फेब्रुवारीला देशभरात ४ तास रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. संयुक्त किसान […]

Read More

मोदी सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरने केली 500 अकाऊंट्स बंद

मोदी सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरने 500 ट्विटर अकाऊंट बंद केली आहेत. एवढंच नाही तर काही हॅशटॅग्जवरही कात्री चालवली आहे. ट्विटरला मोदी सरकारने सुमारे 1178 अकाऊंट बंद करण्यास सांगितली होती. त्यापैकी 500 अकाऊंट बंद करण्यात आली आहेत. नियम मोडल्याप्रकरणी ट्विटरने ही कारवाई केली आहे. या अकाऊंट्सच्या मागे खलिस्तान समर्थक आणि पाकिस्तानचा हात असल्याचं मोदी सरकारने म्हटलं होतं. […]

Read More

दीप सिद्धूच्या अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत शेतकरी आंदोलनातील ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला अटक केली. ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारात काही शेतकऱ्यांनी पोलिसांनी केलेलं बॅरिकेडींग मोडत लाल किल्ल्यात प्रवेश केला होता. आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्लाही केला. शेतकऱ्यांना हिंसेसाठी भडकवण्याचा आरोप दीप सिद्धूवर ठेवण्यात आला आहे. मंगळवारी दीप सिद्धूला न्यायालयासमोर हजर […]

Read More