Virar Fire: विरारमधील हॉस्पिटलला भीषण आग, मृतांची यादी आली समोर
मुंबई: मुंबईनजीकच्या विरारमध्ये आज (23 एप्रिल) पहाटे तीन वाजेच्या सुमारास विजय वल्लभ या हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. आता या तेराही मृत रुग्णांच्या नावाची यादी देखील समोर आली आहे. या भीषण आगीमध्ये रुग्णालयातील 9 पुरुष आणि 4 महिलांचा मृत्यू झाला आहे. विजय वल्लभ हॉस्पिटलमधील आगीत […]