Adani : ‘शरद पवार पंतप्रधान असते, तर…’, राहुल गांधींनी पवारांना केले ‘सेफ’
राहुल गांधी म्हणाले, ‘शरद पवार पंतप्रधान नाहीत. शरद पवार अदाणींना वाचवत नाहीत. त्यांना मोदी वाचवत आहेत. त्यामुळे मी शरद पवारांना नाही तर पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारत आहे.’