Profile

धुळ्यातील शिंदखेडा येथे गौतमी पाटीलचा जन्म 4 फेब्रुवारी 1996 रोजी झाला होता. महाराष्ट्रात ती आता लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखली जाते नृत्य करते. शिंदखेडा हायस्कूलमध्ये तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. गौतमीला "महाराष्ट्र डान्स क्वीन" म्हणूनही ओळखले जाते. गौतमीच्या काही TikTok व्हिडिओंनी तिला प्रचंड प्रसिद्ध मिळाली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT