कामगार ते खासदार… कसे होते गिरीश बापट?, शरद पवारांनी सांगितले किस्से

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कामगार गिरीश बापट ते खासदार गिरीश बापट यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आणि किस्से सांगितले.

Read More

गिरीश बापटांची एक्झिट! नरेंद्र मोदी ते शरद पवार… नेते झाले भावूक

पुण्याचे खासदार आणि भाजपचे नेते गिरीश बापट यांचा दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला.

Read More

Girish Bapat: कामगार ते पुण्यातील भाजपचा चेहरा,असा आहे गिरीश बापटांचा राजकीय प्रवास

Girish Bapat passed away : पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं. बापट यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणातला चाणक्य हरपल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

Read More

भाजपचा पुण्याचा चेहरा हरपला, गिरीश बापटांची प्राणज्योत मालवली

Girish Bapat Pass away: भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं आज (29 मार्च) प्रदीर्घ आजाराने पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये निधन झालं. आज प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

Read More

Kasba Peth : ब्राह्मण समाज कोणाला करणार मतदान? निर्णय झाला; कसब्यात बॅनर्स

Kasba Peth Assembly by poll : पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपकडून (BJP) हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिल्यानं ब्राह्मण समाजाने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. मतदारसंघात विविध ठिकाणी अनोखे बॅनर्स लागले आहेत. यात आमचेही ठरले आहे, धडा कसा शिकवायचा. कसबा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा, कसबा हा टिळकांचा, का काढला आमच्याकडून कसबा? आम्ही […]

Read More

Pune : बापटांना घाम फोडला, आता रासनेंशी दोन हात, कोण आहेत रवींद्र धंगेकर?

Ravindra Dhangekar | Congress : पुणे : कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक रंगतदार झाली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ब्राम्हणेत्तर उमेदवारांना तिकीट दिलं आहे. भाजपकडून माजी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना तिकीट मिळालं. तर काँग्रेसकडून उमेदवारीची माळ रवींद्र धंगेकर यांच्या गळ्यात टाकण्यात आली. पहिल्यांदाच कसब्याच्या आखाड्यात दोन प्रमुख पक्षांकडून ओबीसी उमेदवार आमनेसामने आलेत. […]

Read More

Pune : जेव्हा महापौर मोहोळ, खासदार बापट थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहचतात

राजकारण म्हटलं की पक्षांतर्गत हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप या गोष्टी आल्याच. परंतू महाराष्ट्रातले राजकारणी मंडळी या पलीकडे जाऊन अनेकदा एकमेकांचं कौतुक करताना दिसतात, यावेळी पक्षाची बंधन त्यांच्यामध्ये येत नाही. सध्या राज्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा सामना रंगत असला तरीही पुण्यात एक वेगळच चित्र पहायला मिळालं. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट आणि अन्य नेत्यांनी काल […]

Read More

सरनाईक सर्वांच्या मनातलं बोलले, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप-शिवसेना युती शक्य – खासदार गिरीश बापट

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रानंतर राज्यात पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनीही सरनाईक यांच्या पत्रावर आपली प्रतिक्रिया देत, सरनाईक सर्वांच्या मनातली भावना बोलले असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांची युती होऊ शकते असं म्हटलं आहे. भीतीच्या पलीकडे आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रताप सरनाईक […]

Read More

महाराष्ट्र सरकार खंडणी मागू लागलं आहे राष्ट्रपती राजवट लागू करा-गिरीश बापट

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत केली आहे. महाराष्ट्रात इतके दिवस गुन्हेगार खंडणी मागणी मागत होते. आता सरकार खंडणी मागू लागलं आहे, गृहमंत्री खंडणी मागत आहेत. कुंपण शेत खाऊ लागलं आहे आणि पाण्याला तहान लागली आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. खंडणी मागणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे […]

Read More