Bhagat Singh Koshyari “हे पार्सल उत्तराखंडला पाठवायची वेळ आली” मनसेचा निशाणा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या मुंबईविषयीच्या वक्तव्यामुळे टीकेचे धनी ठरत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पाठोपाठ आता मनसेनेही त्यांच्यावर टीका केली आहे. मनसेचे प्रवक्ते गजानान काळे यांनी उत्तराखंडचं पार्सल तिकडे परत पाठवण्याची वेळ आली असं म्हटलं आहे.तसंच संदीप देशपांडे यांनीही राज्यपालांवर खरमरीत भाषेत टीका केली. काय म्हटलं आहे मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी भगतसिंह […]

Read More

शिवसेना विरुद्ध राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यामध्ये नवा वाद आणि इतर 4 बातम्या

मुंबई तक मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक भूमिका घेत मुंबई महापालिकेतील घोटाळे बाहरे काढायला सुरुवात केली आहे. त्यातल्या एका घोटाळ्याबाबत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी चौकशीचे आदेश दिले. देशात तीन राज्यात मिनी लॉकडाऊन महाराष्ट्रात काय? मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार काय कराल नोंदणीसाठी. राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्ण वाढले पण ही दिलाश्याची बाब. राहुल गांधी […]

Read More