राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मराठीतून भाषण

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. हे महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होत आहे. संजय राठोड राजीनामा, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण याशिवाय विविध प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. पाहा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे अभिभाषण

Read More

शिवसेनेचे मंत्री उदय सामंत म्हणतात, ‘मी राज्यपालांचा लाडका मंत्री’

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्याकील संघर्ष हा सर्वश्रूतच आहे. मात्र, असं असताना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी, ‘मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे’ असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. राज्यपाल कुलपती असल्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून मला राज्यपालांकडे बऱ्याचदा जावं लागतं. त्यामुळे राज्यपाल […]

Read More

राज्यपालांच्या विमान प्रवास वादावर CM ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (12 फेब्रुवारी) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विमान प्रवासावरुन झालेल्या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज जव्हारच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांना राज्यपालांच्या विमान प्रवासबाबत विचारण्यात आलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यावर थेट काही भाष्य करणं टाळलं. मात्र, त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना असं म्हटलं […]

Read More

विमान प्रवासाच्या वादावर राज्यपाल कार्यालयाने कुणाकडे दाखवलं बोट?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आज (11 फेब्रुवारी) महाराष्ट्र सरकारने विमान प्रवासास परवानगी नाकारल्याने एकच वादंग निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारामुळे शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. यानंतर आता राज्यपालांच्या कार्यालयांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्य सरकारला संबंधित प्रवासाबाबत २ […]

Read More

ठाकरे सरकारकडून राज्यपालांच्या हवाई प्रवासाला नकार!

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील शीतयुद्ध दिवसेंदिवस सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल आणि ठाकरे सरकारमधील दरी आणखी वाढत चालली असल्याचं दिसून येत आहे. त्यातच आज राज्यपालांच्या हवाई प्रवासाला राज्य सरकारकडून परवानगीच नाकारण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपाल कोश्यारी हे जेव्हा विमानात बसले तेव्हा त्यांना ऐनवेळी सांगण्यात आलं की, उड्डाणासाठी विमानाला […]

Read More