पुढाऱ्यांनी उभारली थाटात गुढी, शेअर केले फोटो

आज संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील नेतेमंडळींनीही गुढीपाडव्याचा सण आपल्या परिवारासोबत थाटामाटात साजरा केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी सपत्नीक गुढीपाडवा साजरा केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या निवासस्थळी गुढीपाडवा साजरा केला. भाजप […]

Read More

‘ही बेकायदेशीर गुढी उद्ध्वस्त करून…’, ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, जनतेला हाक

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde, Maharashtra Politics: मराठी नववर्षानिमित्त उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून सद्यस्थितीवर भाष्य करताना पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, केंद्रीय यंत्रणा आणि स्वायत्त संस्था या मुद्द्यावर बोट ठेवत ठाकरेंनी खडेबोल सुनावले. त्याचबरोबर जनतेने संकल्प करण्याचं आवाहनही केले आहे. ठाकरेंनी सामना अग्रलेखात म्हटलं आहे, “हिंदू धर्मीयांचा नवीन वर्षाचा […]

Read More