GT vs SRH : हैदराबादविरूद्ध सामन्यात गुजरातने जर्सी का बदलली? काय आहे कारण…
गुजरात टायटन्सने काही दिवसांपूर्वीच सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यासाठी विशेष लॅव्हेंडर जर्सीचे अनावरण केले होते. आणि आज ही लॅव्हेंडर कलरची जर्सी परीधान करून गुजरात टायटन्स सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मैदानात उतरले होते.