Gujarat Crime: चप्पल तोंडात घातली, बेल्टने मारलं… बॉस बनली ‘लेडी डॉन’!
Gujarat Crime: एका कर्मचाऱ्याने उर्वरित पगाराची मागणी केल्यामुळे त्याला कंपनीच्या मालकासह काही जणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुजरातच्या मोरबीमध्ये घडली आहे.
Gujarat Crime: एका कर्मचाऱ्याने उर्वरित पगाराची मागणी केल्यामुळे त्याला कंपनीच्या मालकासह काही जणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुजरातच्या मोरबीमध्ये घडली आहे.
अहमदाबादच्या शाहीबाग भागातील डफनाळ्याजवळील वसंत विहार फ्लॅटमध्ये एक भीषण घटना घडली आहे. तळमजल्यावर मुल खेळत होते, त्यानंतर खेळता खेळता मुलगा लिफ्टमध्ये गेला. यावेळी, लिफ्टचा दरवाजा अचानक बंद झाल्याने तळमजला आणि पहिला मजला यामध्ये मुलगा अडकला.
दिवाळी निमित्त रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी ट्रेन स्थानकावर येताच प्रवाशांनी चढण्यासाठी एकच गर्दी केली. या गर्दीत चेंगराचेंगरी झाली.
Surat family suicide News in marathi : सूरतमध्ये एका व्यावसायिकांसह कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले. व्यावसायिकाने आई-वडील, पत्नी आणि मुलांना विष देऊन स्वतः आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Mumbai Diamond Business: गुजरातमधील सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी तब्बल 3400 कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र तयार केले आहे. ज्याचा मोठा फटका हा मुंबईला बसला आहे.
Shiv ytara गुजरातमधील ठासरामध्ये शिव यात्रेवर दगडफेक झाल्यानंतर तेथील वातावरणात ताणतणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून पोलिसांवरही दगडफेक केल्याने 6 पोलीस गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दगडफेक करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
गुरुवारी संध्याकाळी 6.30 वाजता बिपरजॉय चक्रीवादळ जखाऊ बंदरावर धडकले. रात्री 12 वाजता कच्छमध्ये चक्रीवादळ पूर्णपणे जमिनीवर आले. या वेळी ताशी 115 ते 125 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.
Biparjoy Cyclone News: वादळाच्या जोरदार वाऱ्यामुळे किती नुकसान होते? जाणून घ्या वादळी वाऱ्याचा वेग किती धोकादायक आहे, बिपरजॉय हे केवढं मोठं संकट आहे.
Cyclone Biparjoy Update: चक्रीवादळ बिपरजॉयचा सामना करण्यासाठी भारतातील NDRF आणि पाकिस्तानमध्ये लष्कर तैनात करण्यात आलं आहे. वाचा याच चक्रीवादळासंबंधीचे 24 मोठे अपडेट.
Cyclone Biparjoy Live Tracker: हवामान विभागाच्या मते, बिपरजॉय हे हळूहळू गुजरातच्या किनाऱ्यावर पोहचले असून तिथे आता या वादळाचा नेमका परिणाम पाहायला मिळत आहे.