हर हर महादेव : “कृष्णाजी भास्कर कुलकर्णीही तितकाच जबाबदार”, संभाजीराजेंनी चुकीवर ठेवलं बोट

हर हर महादेव चित्रपट मोठ्या पडद्यावरून आता टिव्हीवर प्रदर्शित झाल्यानं छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा चित्रपटाचा कडाडून विरोध केला आहे. अफजल खान वधाचा चित्रपटात दाखवण्यात आलेल्या प्रसंगावर बोट ठेवत कृष्णाजी भास्कर कुलकर्णी का नाही दाखवला? असा रोकडा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी हर हर महादेव चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शकांना केला आहे. हर हर महादेव चित्रपटाविरोधात छत्रपती संभाजीराजे यांनी […]

Read More

हर हर महादेव : …तर आयुष्यभर ऐतिहासिक चित्रपटांना विरोध करणार नाही; संभाजीराजे भडकले

हर हर महादेव चित्रपट आज टिव्हीवर प्रदर्शित होणार असून, यावरून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. त्याचबरोबर सिनेमॅटिक लिबर्टीच्या मुद्द्यावरून निर्माते-दिग्दर्शकांना सवालही केलेत. संभाजीराजेंनी नेत्यांच्या मौनावर नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “इतिहासाची मोडतोड करून जर चित्रपट दाखवत असाल, त्याला माझा […]

Read More

Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद टोकाला, झी स्टुडीओवर हल्लाबोल

Har Har Mahadev Movie controversy: मुंबई: ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा चित्रपट 18 डिसेंबर रोजी झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. याला छत्रपती संभाजीराजे व स्वराज्य संघटनेने विरोध केलेला असून त्याबाबत दोनदा रीतसर पत्रव्यवहार झी वाहिनीसोबत करण्यात आला होता. मात्र तरीही झी वाहिनीने याची कोणतीही दखल न घेतल्याने आज (17 […]

Read More

संभाजीराजे छत्रपती संतप्त : आक्रमक होत ‘झी स्टुडिओ’ला दिला गंभीर परिणामांचा इशारा

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि चित्रपटांमध्ये दाखविण्यात आलेल्या विविध दृश्यांमुळे वातावरण तापलं आहे. याविरोधात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शनिवारी रायगडवरुन एका आंदोलनाची सुरुवात केली असून ते मुंबईमध्ये आझाद मैदानातही आंदोलन करणार आहेत. अशातच आता संभाजीराजे छत्रपती यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. हर हर महादेव या चित्रपटाविरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी झी स्टुडिओला […]

Read More

‘ते-ते महाराष्ट्र द्रोही आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी’; जितेंद्र आव्हाड पुन्हा आक्रमक

हर हर महादेव चित्रपटावरून महाराष्ट्रात बराच वाद झाला. या प्रकरणावरून छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांवरील चित्रपटांतबद्दल आक्षेप नोंदवले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेत थेट शो बंद पाडला होता. या सगळ्या वादानंतर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनीही आक्षेप घेतला. त्यांच्या भूमिकेनंतर जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा आक्रमक झालेत. जितेंद्र […]

Read More

‘हर हर महादेव’ विरोधाची धार तीव्र; बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांचाही आक्षेप

पुणे : ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या विरोधाची धार आता आणखी तीव्र झाली आहे. संभाजीराजे छत्रपती, अनेक इतिहासकार, राजकारणी यांच्यानंतर या वादात आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनीही उडी घेतली आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या तेराव्या आणि चौदाव्या वंशजांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आक्षेप नोंदविले आहेत. तसंच या चुकीच्या बाबी दुरूस्त केल्या नाही तर कायदेशीर कारवाई करू, असा […]

Read More

‘देशी जेम्स लेन’! ‘हर हर महादेव’च्या वादात ठाकरे गटाची उडी, ‘सामना’त काय म्हटलंय?

संभाजीराजे छत्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या आयुष्यावर येत असलेल्या चित्रपटांबद्दल जाहीरपणे भूमिका मांडली. इतिहासाची तोडमोड केली जात असल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. या सगळ्या वादात आता शिवसेनेनंही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उडी घेतली असून, सामना अग्रलेखातून खडेबोल सुनावलेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासावर आधारित […]

Read More

जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर; वर्तकनगर पोलीस स्थानकाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर आणि काही अटी-शर्तींसह त्यांना हा जामीन देण्यात आला आहे. बाँड पेपरवर सही करण्यासाठी आव्हाड यांना न्यायालयात हजर केले जाणार असून, सही केल्यानंतर त्यांची सुटका होणार आहे. याशिवाय इतर ११ जणांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. आज सकाळी आव्हाड […]

Read More

जितेंद्र आव्हाड म्हणतात माझ्या अटकेसाठी चाणक्यांचे पोलिसांना सतत फोन, नेमका कुणाकडे रोख?

मला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर आहे. मला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आहे. मला अटक केली जावी म्हणून पोलिसांना सतत चाणक्यांचे फोन येत होते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता चाणक्य कोण या चर्चा सुरू झाल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यानंतर आज त्यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात […]

Read More

जितेंद्र आव्हाड यांना अटक; ठाण्याच्या चित्रपट गृहातील राड्याप्रकरणी कारवाई

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केलं आहे. चार दिवसांपूर्वी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडताना ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन कारवाई केल्याची माहिती आहे. याबाबत स्वतः आव्हाड यांनी पोस्ट करुन माहिती दिली. यात त्यांनी आपल्याला अटक केलं असल्याचं म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काय […]

Read More