Cabbage tapeworm : कोबीमुळे मेंदूत किडे घुसतात? डॉक्टरांनी सांगितलं तरी काय?

आहार तज्ज्ञांकडून पालेभाज्या खाण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो. मात्र काही पालेभाज्या या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हानीकारक ठरत असतात. त्यापैकीच एक म्हणजे कोबी. कोबीच्या भाजीवरही काही गोष्टीमुळे वाईट परिणाम होतो मात्र त्याचा थेट परिणाम कधी कधी तुमच्या मेंदूवरही होत असतो.

Read More

Weight loss: चपाती-भाजी खाऊन 35 किलो घटवलं वजन, ‘ही’ महिला कशी झाली सडपातळ?

एका मातेचं वजन तिच्या गरोदरपणात प्रचंड वाढले होते. बाळाच्या आरोग्यासाठी आहारही चांगला ठेवला गेल्यामुळे वजन प्रचंड वाढले होते. मात्र त्यानंतर तिने असा काही प्लॅन केला की, 35 किलो वजन झटक्यात कमी झाले.

Read More

तुम्हीही टॉयलेटमध्ये मोबाईल वापरता का? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

Is it bad to use your phone in the toilet? : बहुतेक लोक बाथरूममध्ये वेळ घालवण्यासाठी मोबाईल फोन वापरतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बाथरूममध्ये फोन वापरल्याने गंभीर आजार होऊ शकतात. त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या…

Read More

Manoj Jarange : अन्न-पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? मृत्यू होऊ शकतो का?

मनोज जरांगे पाटील उपोषण : माणूस अन्न आणि पाण्याशिवाय किती दिवस जगू शकतो? आमरण उपोषण केल्यामुळे माणसाच्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात? कोणता धोका असतो?

Read More

Sexual Health: घाबरू नका.. फक्त ‘या’ 7 सोप्या टिप्स, तुमचं Sex लाइफच जाईल बदलून!

Sex Life Tips: सामान्यतः लोक लैंगिक जीवनाबद्दल उघडपणे बोलण्यास लाजतात. पण यामुळे अनेकदा वैवाहिक जीवनात ताण निर्माण होतो. पण या सगळ्यातून मार्ग काढायचा असेल तर पुढील 7 टिप्स लक्षात ठेवा.

Read More

Condom शिवाय लैंगिक सुख! पुरुषांसाठी नवे गर्भनिरोधक! ICMR चे रिसॅग काय?

Indian Council of Medical Research (ICMR) male contraceptive RISUG : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषेदेने पुरुषांसाठी नवे गर्भनिरोधक औषध शोधले. त्यामुळे आता कंडोमशिवाय लैंगिक सुखाचा आनंद घेता येणार आहे.

Read More

Health: दिवसभराच्या थकव्याने सेक्स लाईफची मजा होते खराब? स्टॅमिनासाठी खा ‘हे’ पदार्थ

Sex Life Tips: दिवसभरातील थकवा यामुळे अनेकांना शारीरिक संबंध प्रस्थापित करताना त्यांना अनेकदा अडचण येते. पण आता यावर नेमकी कशी मात करायची हेच आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

Read More

अल्झायमरकडे दुर्लक्ष करणं ठरेल धोकादायक! लक्षणं आणि कारणं समजून घ्या..

जगभरात जागतिक अल्झायमर दिन हा दरवर्षी 21 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. अल्झायमर आजार हा स्मृतिभ्रंशाचा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि याची 60-70 टक्के प्रकरणं आहेत. यामध्ये मेंदूच्या पेशी कमी होऊ लागतात आणि हळूहळू रुग्णाची स्मरणशक्ती कमी होऊ लागते.

Read More

तुम्हाला नेहमीच जाणवतो थकवा, मग लगेच ‘या’ गोष्टी खाणं बंद करा

feeling tired all the time : अनेकांना सतत थकवा जाणवतो. कामाचा उत्साह राहत नाही. याचा परिणाम थेट त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर होतो. पण, असे का होते, जाणून घ्या कारणे.

Read More

Nipah virus : ‘निपाह’ने घेतला दोघांचा जीव, संसर्ग होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यायची?

केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह विषाणूची प्रकरणं समोर आली आहेत. कोझिकोड जिल्ह्यात निपाह विषाणूची लागण झालेल्या दोन्ही लोकांचा मृत्यू झाला. इतर दोन बाधितांवर उपचार सुरू आहेत.

Read More