Rain Update : राज्यात तीन दिवस पाऊस, पण मराठवाडा कोरडाच

येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील काही भागात पाऊस होणार आहे तर मराठवाड्यात पाऊस होणार नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्याचा थेट परिणाम मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर होऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न घटणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Read More

Maharashtra Rain: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात ढगफुटीसदृष्य पाऊस

जळगाव: राज्याच्या विविध भागांमध्ये काल रात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं आहे. मराठवाडा, विदर्भ आणि जळगाव जिल्ह्यात पावसाने पहिल्याच फटक्यात दाणादाण उडवून दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृष्ट पाऊस झाल्यामुळे हा भाग पुराच्या पाण्याने वेढला गेला आहे. गिरणा, तितूर आणि डोंगरी या तिन्ही नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात चाळीसगाव […]

Read More

Rain Warning : राज्यासाठी पुढील दोन दिवस काळजीचे; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे असून, हवामान विभागाकडून ऑरेंज आणि यलो अलर्टचा इशारा दिला आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. येत्या २-३ दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे . अधिक माहिती साठी प्रादेशिक मौसम केंन्द्र […]

Read More