sakinaka Rape case : त्याला सगळी सूट देऊया! काय?; अभिनेत्री हेमांगी कवीचा सवाल

समाजातील विविध विषय आणि घटनांवर अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असते. मुंबईतील साकीनाका येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेवर चीड व्यक्त करत हेमांगीने प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून क्रूरपणे अत्याचार करण्यात आला. या घटनेतील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनं समाजमन सुन्न झालं असून, संताप […]

Read More

हेमांगी कवीची ‘चाळीशी’तील पोस्ट चर्चेत; म्हणते ‘खोटी वाटणारी गोष्ट खरी ठरली की राव’

विविध विषयांवर मतं मांडणारी अभिनेत्री हेमांगी कवीच्या एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. वाढदिवसानिमित्ताने हेमांगी कवीने ही पोस्ट लिहिली असून, तिने या निमित्ताने तिच्या पंचविशीतील एका आठवणीली उजाळा दिला आहे. याचबरोबर हेमांगीने तिच्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत. अभिनेत्री हेमांगी कवीचा २६ ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या निमित्ताने हेमांगीच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या चाहत्यांचे आभार […]

Read More

बाई, बुब्स आणि ब्रा! अभिनेत्री हेमांगी कवीच्या पोस्टचं Social Media वर भरभरून स्वागत

अभिनेत्री हेमांगी कवीने आत्तापर्यंत विविध सीरियल्स, सिनेमांमधून काम केलं आहे. ती फुलराणी या नाटकातही तिने भूमिका साकारली आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चा होते आहे तिच्या एका पोस्टची. बाई, ब्रा आणि बुब्स असं टायटल देऊन हेमांगीने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवर, अंतर्वस्त्रांवरून ती वापरायची की नाही […]

Read More