Pathaan : मी त्याची fan आहे हे कळल्यावर अनेकांनी मला… हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत
Pathaan Movie Controversy News : मुंबई : पठाणने चौथ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. शनिवारच्या सुट्टीचा पठाण चित्रपट आणि शाहरुख खानला चांगलाच फायदा झाला आहे. शाहरुखच्या चित्रपटाच्या चौथ्या दिवसाचे आकडेही समोर आली आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते पठाणने चौथ्या दिवशी ५२ कोटी रुपये जमा केले. यासोबतच या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांमध्ये भारतात २०० […]