शरद पवारांचा थेट राहुल गांधींवर हल्ला, अदाणींवरील आरोपांवरून पिळले कान
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अदाणी समूह – हिंडेनबर्ग प्रकरणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जोरदार चपराक लगावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अदाणी समूह – हिंडेनबर्ग प्रकरणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जोरदार चपराक लगावली आहे.
Hindenburg Report : अमेरिकन रिसर्च फर्मच्या अहवालानंतर (American Research Firm) अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी (Adani Group Shares) घसरण झाली होती. या अहवालामुळे अदानी समूहाचे शेअर्स 66 टक्क्यांनी घसरले होते. अदानी प्रकरणाची भारतासह जगभरात चर्चा सुरू आहे. खरेतर, (Hindenburg) हिंडेनबर्गने 24 जानेवारी रोजी अदानी समूहाविरुद्ध अहवाल प्रकाशित केला होता आणि त्याच दिवसापासून शेअर्स घसरणीच्या टप्प्यात होते. […]
Adani Group hit by Uttar Pradesh government : हिंडेनबर्गच्या या रिपोर्टनंतर (Hindenburg Report) एकीकडे अदानी समूहाचे शेअर्स (Adani Group) पडले आहेत, तर दुसरीकडे आता उत्तर प्रदेश सरकारनेही (Uttar Pradesh Government) अदानी समूहाला दणका दिला आहे. अदानी ट्रान्समिशन, जीएमआर आणि इंटेली स्मार्ट कंपनीकडून प्राप्त प्रीपेड स्मार्ट मीटरची निविदा रद्द करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात 2.5 कोटी […]
Lok Sabha Assembly : संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget sessions) तिसऱ्या दिवशीही अपेक्षेप्रमाणेच घडले. संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी (Adani Group) अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन गदारोळ सुरू केला. स्थगन प्रस्तावाची सूचना दिल्यानंतर अनेक विरोधी खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Loksabha Speaker Om Birla) आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांनी […]