Relationship Tips : नवऱ्याने बायकोसमोर रडणे योग्य की अयोग्य?
पत्नीचा विषय आला तर त्याला एक पार्टनर आणि कुटुंबप्रमुख म्हणून स्वत:ला कमकुवत दाखवायचं नसत. पण खरंच पुरूषांनी बायकोसमोर रडणे योग्य आहे का? चला जाणून घेऊयात.
पत्नीचा विषय आला तर त्याला एक पार्टनर आणि कुटुंबप्रमुख म्हणून स्वत:ला कमकुवत दाखवायचं नसत. पण खरंच पुरूषांनी बायकोसमोर रडणे योग्य आहे का? चला जाणून घेऊयात.
आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत हे पतीला माहिती झाल्यानंतर नवऱ्यानेही त्याला समजून सांगितले. त्यानंतरही पत्नीने प्रियकराला भेटणे थांबवले नाही. मात्र पतीचा अडसर ज्यावेळी येऊ लागला त्यावेळी मात्र तिने प्रियकराच्या मदतीने धक्कादायक पाऊल उचलले आणि पतीलाच संपवून टाकले.
नवरा पोलीस खात्यात पत्नीही उच्च शिक्षित तरीही संशयाचं भूत डोक्यात शिरलं आणि नवऱ्याने टोकाचं पाऊल उचललं. पत्नीला दीडशे वेळा फोन करुनही तिने फोन उचलला नाही. मग 250 किलोमीटरचा प्रवास करुन सासरी जाऊन वाद घातला आणि पोलीस असणाऱ्या नवऱ्याने टोकाचे पाऊल उचलले.
आग्रा येथील बँक मॅनेजरच्या पत्नीने शांत डोक्याने हत्या केली. त्यानंतर पतीचा मृतदेह घरात 17 तास लपवून ठेवून मोलकरणीला कढी भात आणि चपात्याही करायला सांगितल्या. मात्र त्यानंतर ही घटना पोलिसांना समजताच पत्नी फरार झाली आणि शवविच्छेदनाच्या अहवालानंतर धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळेच पोलिसांच्यामुळे पत्नी फरार असल्याचा आरोप बँक मॅनेजरच्या कुटुंबीयांनी केला आहे.
भारतात 5 लाखापेक्षा जास्त युजर्स असलणाऱ्या ग्लिडेन ॲपने केलेल्या सर्वेक्षणात महिलांचे विवाहसंबंधावर सांगण्यात आले आहे. त्यामध्ये दहा पैकी सात महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगण्यात आले आहे.
nagpur bjp leader sana khan murder: भाजप नेत्या सना खान हिच्या हत्येची गुंता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जाणून घ्या नेमकी तिची हत्या कोणी आणि कशासाठी केली.
बिहारमध्ये एका महिलेवर तीन जणांकडून तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच हत्या केल्याची घटना ठाण्यातील मुंब्रा येथे उघडकीस आली आहे. जाणून घ्या पोलिसांनी आरोपी पतीला नेमकी कशी केली अटक.
एका तरुणीच्या तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्याबाबत एक गुपित समजलं. ज्याबाबत त्या तरुणीने नेमकं काय केलं. जाणून घेऊयात याचबाबत सविस्तरपणे.
एका पतीच्या पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत (Boyfriend) अनैतिक संबंध होते.या अनैतिक संबंधाची पतीला पुसटशी कल्पना देखील नव्हते. मात्र त्याने घेतलेल्या कारमुळे आणि त्यामध्ये असलेल्या जीपीएसमुळे पत्नीचे बिंग फुटले आहे. त्यामुळे पत्नीचे हे नाते कळताच पतीच्या पायाखालची जमीन सकरली.