आझम खान आणि ‘त्या’ मुलीचा संबंध काय…, आयकर धाडीमुळे का आलीय चर्चेत?
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एकता कौशिकच्या घरावर धाड पडली. कारण बड्या बड्या कंपन्याच्या कार तिने खरेदी केल्या आहेत. तिच्या घरावर धाड पडली असली तरी चर्चा झाली ती आझम खान यांची. धाड पडताच आझम खान यांच्या बरोबरचे तिचे फोटो व्हायरल झाले. मात्र त्यांचे नाते काय असा सवालही आता केला जाऊ लागला आहे.