भारतीय संघाच्या कामगिरीवर पाकिस्तान प्रभावित, आफ्रिदीने केलं मोठं वक्तव्य
भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये टी-20 (IND vs ENG T20 Series) मालिका खेळत आहेत. भारतीय संघाने इंग्लंडचा पहिल्या दोन सामन्यात दारुण पराभव केला आहे. ज्या मैदानावरती भारतला कसोटी सामना गमवावा लागला होता त्याच एजबॅस्टन येथे, भारतीय संघाने आता टी-20 मालिका आपल्या खिशात टाकली आहे. साउथॅम्प्टनमध्ये पहिला टी-20 सामना 50 धावांनी जिंकल्यानंतर टीम इंडियाने एजबॅस्टन येथे दुसरा […]