Pune crime : जेवण बनवण्यावरून झाला वाद, नंतर कोयत्याने वार करुन…

Pune Crime : इंदापूरमध्ये राहणाऱ्या शेतमजूरांचे जेवण करण्यावरून वाद झाले. त्यानंतर त्यांच्यातील एकट्याने कोयत्याने वार करुन आपल्याबरोबरच राहणाऱ्या एकाचा खून करण्यात आला आहे.

Read More

Video : शेतकऱ्याने नादच केला…चक्क थार गाडीने नांगरली एक एकर शेती

पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर (Indapur) तालुक्यातील लोणी देवकर येथील एका शेतकऱ्याने चक्क थार गाडीने आपली शेती नांगरलीय. या शेतकऱ्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या संपूर्ण राज्यभरासह इंदापूर तालुक्यात थार या गाडीचे शेतकऱ्यासह युवकांमध्ये मोठे आकर्षण आहे.

Read More

मिशन बारामतीला जोडून हर्षवर्धन पाटलांची 2024 ची तयारी? सीतारामन यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन

इंदापूर : भाजपचे लोकसभा निवडणुकीसाठी मिशन बारामती सुरु असतानाच त्याला जोडून इंदापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी इंदापुरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपच्या ‘मिशन […]

Read More

दारू पिऊन रोज शिवीगाळ करणाऱ्या वडिलांना मुलाने डोक्यात दगड घालून संपवलं, इंदापूरमधली घटना

वडील दारू पिऊन रोज शिवीगाळ करत होते आणि त्रास देत होते या रागातून पोटच्या मुलानेच त्याच्या वडिलांची हत्या केली आहे. इंदापुरातल्या मदनवाडी गावात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. राजेंद्र छगन कुंभार असं या अटक करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. Crime: कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन सख्ख्या […]

Read More

मुलाचा अभ्यास घेण्यावरून पती रागावला; पत्नीने बेडरुममध्ये घेतला गळफास

मुलांच्या शिक्षण आणि भविष्याबद्दल अलिकडे पालक बरीच काळजी घेतात. ट्यूशनपासून ते अभ्यास घेण्यापर्यंत लक्ष दिलं जातं. पण, मुलाच्या अभ्यास घेण्यावरूनच पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला आणि पत्नीने थेट गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे घडला आहे. मुलांचा अभ्यास घेताना पत्नी मुलगावर रागावली म्हणून पतीने पत्नीला रागावून बोलला आणि त्यामुळे निराश […]

Read More

इंदापूर : कडाक्याच्या थंडीत ८ दिवसांच्या नवजात अर्भकाला सोडून आई-वडील पसार

पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कडाक्याच्या थंडीत ८ दिवसांच्या नवजात बालकाला रस्त्यावर सोडून देत त्याचे आई-वडील पसार झाले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गाजवळ बाभुळगाव पाटी येथे हे नवजात अर्भक सापडलं. बाळाचं दैव बलवत्तर म्हणून पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका दाम्पत्याला हे बाळ बेवारस पद्धतीने ठेवल्याचं लक्षात आलं. सकाळी कामावर जात असताना सविता […]

Read More

अपघात झालेल्या कंटेनरमध्ये सापडला २२ लाखांचा गुटखा, इंदापूरातील घटना

पुणे जिल्ह्यातील इंदापूर नजिक अपघातग्रस्त कंटेनरमध्ये पोलिसांना २२ लाख २७ हजार रुपये किमतीचा गुटखा सापडला आहे. इंदापूर पोलिसांनी हा गुटखा आणि २५ लाख रुपये किमतीचं सहाचाकी वाहन जप्त केलं आहे. या प्रकरणात आरोपी हनीफ सय्यद (राहणार बंगळुरु) याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ९ जानेवारीला पहाटे […]

Read More

चार महिन्यापूर्वी बेपत्ता झाला तरूण, चुलत भावानेच खून करून मृतदेह शेतात पुरल्याची धक्कादायक बाब उघड

पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातून चार महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या युवकाचा त्याच्याच चुलत भावाने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला कोणताही पुरावा नसताना अटक केली आहे. बीड: खळबळजनक… 6 वर्षाच्या बालकाची गळा चिरून निर्घृण हत्या याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने या गुन्ह्याची उकल केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेटफळगडे येथील […]

Read More

कृषी पंपांची वीज तोडल्यामुळे हर्षवर्धन पाटील आक्रमक, महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे इंदापूर तालुक्यात गावोगावी आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र प्रशासन दखल घेत नसल्याने आता भाजपाचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील चांगलेच आक्रमक झालेत. महावितरणच्या दारातच ठिय्या मांडून पाटील यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी दिवसभर हर्षवर्धन पाटील यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरु […]

Read More

इंदापूर : महावितरणच्या कारभाराविरुद्ध शेतकऱ्यांचा मोर्चा, पोलिसांसोबत बाचाबाची

विज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावलाय त्या विरोधात आज पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात बावडा कळस आणि भवानीनगर येथे आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको केला. भवानीनगर येथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे संतप्त शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आता बारामतीत अजित पवार यांच्या घरापुढे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. परंतू या आंदोलकांना पोलिसांनी काटेवाडीत […]

Read More