भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी इस्लामिक देशांनी काय दिल्या शुभेच्छा?

भारत आज 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. अशा परिस्थितीत देशात आणि जगातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. अनेक इस्लामिक देशांनी तसेच भारताच्या मित्र राष्ट्रांनी 15 ऑगस्टच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. सौदी अरेबियाचे राजे सलमान आणि क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी डिप्लोमॅटिक केबल पाठवून भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सौदी अरेबियाचे राजे सलमान […]

Read More

Independence Day: कुणी आयुष्य वेचलं, कुणी बलिदान दिलं! ‘हे’ आहेत स्वतंत्र भारताचे १० युद्धवीर

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जातो आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य संग्रामात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी जी चळवळ उभी केली त्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही पाच मोठी युद्धं झाली जेव्हा आपल्या देशातल्या शेकडो वीरांनी […]

Read More

Independence Day: १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून का साजरा केला जातो? काय आहे इतिहास?

भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं. १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे. यावर्षी स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होतं. त्यानंतर लाल किल्ला या राष्ट्रीय वास्तूवरून देशाचे पंतप्रधान देशाला संबोधित करतात. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्यात शेकडो स्वातंत्र्य वीरांनी बलिदान दिलं. स्वातंत्र्य […]

Read More

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: कपिल देव यांचा कॅच, धोनीचा सिक्सर, क्रिकेटमधील फॅन्सला रडवणारे 10 क्षण

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने देशात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोक यात उत्सवात सामील होत आहेत आणि 75 वर्षांचे ऐतिहासिक क्षण आठवत आहेत. जर आपण क्रिकेटबद्दल बोललो तर आज भारत या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे, भारताचा संघ मजबूत आणि दिग्गज खेळाडूंनी भरलेला आहे. 75 वर्षात भारतासाठी असे […]

Read More