स्वातंत्र्यदिनीच कर्नाटकात कर्फ्यू लागलेल्या वीर सावरकरांच्या पोस्टरचा वाद नेमका काय?
कर्नाटक राज्यातील शिवमोग्गामध्ये स्वातंत्र्यदिनीच कर्फ्यू अर्थात जमावबंदी लावण्याची वेळ आली होती. वीर सावरकर यांच्या पोस्टरवरुन झालेल्या वादामुळे तणाव वाढला आणि अखेर प्रशासनानं खबरदारी म्हणून कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या शिवमोग्गमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. तसंच पोलीस बंदोबस्तामध्येही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. वीर सावरकरांच्या पोस्टरवरुन झालेला वाद नेमका काय? शिवमोग्गा येथील अमीर अहमद […]