ICC Test Team : जखमी ऋषभ पंतला मिळालं स्थान! ठरला एकमेव भारतीय खेळाडू
ICC ने वर्ष 2022चा सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला आहे. या संघात जगभरातील खेळाडूंचा समावेश आहे. 2022 मध्ये ज्या खेळाडूंनी कसोटीत सामन्यात चांगली कामगिरी केली, त्यांना स्थान देण्यात आलं आहे. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतलाही संघात स्थान मिळालं आहे. अपघातात जखमी झालेला ऋषभ पंत सध्या उपचार घेत आहे. ICC कसोटी संघात निवड झालेला ऋषभ पंत […]