Ind vs Aus :टीम इंडियाचा शेवट कडू; ऑस्ट्रेलियाने 2-1 ने मालिका घातली खिशात

Ind vs Aus 3rd odi : टीम इंडियाविरूद्धचा (Team India) तिसरा वनडे सामना ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी जिंकला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने (Australia) तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार अॅडम झम्पा (adam zampa) ठरला आहे, त्याने या सामन्यात चार विकेट घेतल्या आहेत.(ind vs aus 3rd odi australia won by 21 […]

Read More

Viral Video : कुलदीप यादवची कमाल!ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला चकवा देत क्लिन बोल्ड

Kuldeep Yadav India vs Australia : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आणि चायनामन कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) तिसऱ्या वनडेत सामन्यात कमालीची गोलंदाजी केली आहे. कुलदीप यादवच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया अडखळत असल्याचे दिसून आली आहे. या सामन्यात कुलदीप यादवने 3 विकेट घेतले आहेत. यामधील ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूच्या विकेटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला कळालेच नाही […]

Read More

Ind vs Aus: तीन खेळाडूंना आराम? तिसऱ्या वनडेत कशी असेल प्लेईंग 11?

Ind vs aus 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 22 मार्च (बुधवार) रोजी चेन्नई (Chennai) येथे होणार आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाच गडी राखून नेत्रदीपक विजय मिळवला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना 10 गडी राखून मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत आता तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक […]

Read More