Ind vs Aus : अहमदाबाद कसोटी ड्रॉ झाली तर भारताचं काय होणार, कसं असेल WTCचं गणित?
India vs Australia WTC Final Scenario : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात अहमदाबादमध्ये खेळवला जात असलेला टेस्ट सामना ड्रॉच्या दिशेने वळताना दिसत आहे. कारण या सामन्याचा तिसरा दिवस संपत आला असता तरी अद्याप पहिलाच डाव सुरु आहे. त्यामुळे या सामन्याची ड्रॉच्या दिशेने वाटचाल सूरू झाली आहे.त्यामुळे या ड्रॉ सामन्याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या […]