IPL 2023 Final, GT vs CSK : पावसामुळे सामना रद्द झाला, कोणता संघ ठरणार विजेता?
GT vs CSK Pitch Report Weather Ahmedabad : आयपीएलमध्ये आज रविवार 28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्समध्ये फायनल सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे.त्यामुळे हा सामना रद्द होण्याची देखील शक्यता आहे.