IPL 2023 बाबतीत मोठी बातमी; BCCI ला मिळाली ‘मोठी विंडो’, स्पर्धा होणार आणखी रोमांचक

पुढील 5 वर्षांचे आयपीएलचे मीडिया हक्क विक्रमी किमतीत विकल्यानंतर आता आयपीएल 2023 बद्दल मोठी बातमी समोर आली आहे. आता पुढील आयपीएलसाठी BCCI ला मोठी विंडो मिळाली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, आयसीसीच्या एफटीपीला आयपीएल 2023 साठी अडीच महिन्यांचा कालावधी असणार आहे. अडीच महिन्यांची विंडो म्हणजे अधिक सामने, अधिक रोमांच. यापूर्वी जय शाहांना […]

Read More

IPL2022 : RCB चं स्वप्न भंगलं! राजस्थानची तब्बल एका दशकानंतर अंतिम फेरीत धडक

जॉस बटलरच्या तडाख्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं विजेतेपदाचं स्वप्न धुळीस मिळालं. बटलरच्या तडाखेबंद शतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने दणदणीत विजय मिळवत तब्बल एका दशकानंतर अंतिम फेरीत धडक मारली. राजस्थानने १५८ धावांचं आव्हान तीन गडी गमावत गाठलं. राजस्थानने ११ चेंडू शिल्लक ठेवत बंगळुरूवर विजय मिळवला. जॉस बटलरने या हंगामातील चौथं शकत झळकावत सर्वाधिक शतकांच्या बाबतीत विराट कोहलीशी बरोबरी […]

Read More

IPL 2022, srh vs gt : ६ चेंडूत २५ धावा! अखेरच्या षटकात राशिदची तुफानी खेळी

बुधवारी क्रिकेटप्रेमींना रोमांचक आणि अविस्मरणीय सामना बघायला मिळाला. आयपीएल स्पर्धेत काल सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्या सामना झाला. या सामन्यात राहुल तेवतिया आणि राशिद खानने पुन्हा एकदा आपल्या खेळीनं मनं जिंकली. दोघांनी निर्णायक क्षणी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. गुजरात टायटन्सला अखेरच्या षटकात विजयासाठी २२ धावांची गरज होती. मोक्याच्या वेळी […]

Read More

पुढच्या वर्षापासून प्रेक्षकांसाठी महिला IPL सामन्यांची पर्वणी – BCCI सूत्रांची माहिती

महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धेचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार असं दिसतंय. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठीच्या आयपीएल स्पर्धेची चर्चा सुरु होती. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या पार पडलेल्या बैठकीत महिलांसाठीची आयपीएल स्पर्धा कशी पार पडेल यावर चर्चा झाल्याचं कळतंय. भारतीय महिला क्रिकेटपटूंना मोठ्या पातळीवर प्राधान्य मिळावं यासाठी बीसीसीआय गेल्या काही वर्षांपासून ही स्पर्धा भरवण्याच्या तयारीत आहे. “महिला क्रिकेटपटूंसाठी […]

Read More

Rohit Sharma : ‘मी पूर्ण जबाबदारी घेतो’; मुंबईच्या पराभवाच्या मालिकेमुळे रोहित निराश

तब्बल पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावणारा मुंबई इडियन्सचा संघ सध्या विजयासाठी धडपडताना दिसत आहे. शनिवारी लखनौविरुद्ध झालेल्या सामन्यातही मुंबईच्या पदरी पराभव पडला. १५व्या हंगामातील मुंबईचा हा सहावा पराभव ठरला आहे. मुंबईला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नसून, शनिवारच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल भूमिका मांडली. लखनौविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोहित शर्मा निराश झालेला दिसला. त्याने […]

Read More

MI vs LSG : मुंबई इंडियन्स ‘प्ले ऑफ’मधून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर

आयपीएलचा १५वा हंगाम मुंबई-पुण्यात खेळवला जात असूनही पाच वेळा विजेतपद पटकावणाऱ्या मुंबई इडियन्सला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. विजयासाठी आसुसलेल्या मुंबईचा सलग सहावा पराभव झाला. त्यामुळे मुंबई या हंगामातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. शनिवारी मुंबई आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने धुवांधार […]

Read More

IPL 2022 MI : मुंबई इडियन्सच्या खेळाडूंना नीता अंबानी फोन करून काय म्हणाल्या?

आयपीएलचं सलग पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इडियन्ससाठी १५व्या हंगामाची सुरूवात, मात्र निराशाजनक राहिली आहे. मुंबई इडियन्सला सलग चार पत्करावे लागले आहेत. सध्या क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना चक्क नीता अंबानी यांनीच फोन केला. खेळाडूंशी संवाद करतानाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यंदाच्या आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्सने पहिली मॅच गमावल्यानंतर संघाच्या कामगिरीत सुधारणा […]

Read More

स्टार IPL खेळाडूंच्या ग्लॅमरस पत्नी

मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहने मागील वर्षीच गोव्यात आपली प्रेयसी संजना गणेशन हिच्यासोबत लग्न केलं होतं. संजना गणेशन आपल्या ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते. मुळात ती एक स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे. विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही देखील नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा मैदानात स्वत: हजर राहून कोहलीला पाठिंबा देताना पाहायला मिळाली आहे. […]

Read More

PBKS vs GT : तेवतिया ठरला ‘बाजीगर’! दोन अवर्णनीय षटकार अन् पंजाबचा खेळ खल्लास

‘हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं’ अशाच अंदाजात राहुल तेवतियाने धडाकेबाज खेळी करत पंजाबच्या तोंडून विजयाचा घास हिसकावला. शेवटच्या दोन चेडूंवर डोळ्यांची पारण फेडणारे दोन षटकार खेचत तेवतियाने गुजरात हातून निसटत असणारा विजय खेचून आणला. प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावणाऱ्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा ६ गडी राखून […]

Read More

कोण आहे प्रविण तांबे?; ज्याचं आयुष्य चित्रपटामुळे चर्चेत आलंय

वयाच्या चाळीशीत पोहोचलेल्या धोनी आयपीएल वगळता सर्व प्रकारच्या किक्रेटमधून निवृत्ती घेतलीये. क्रिकेटमध्ये चाळीशी ओलांडल्यानंतर बहुतांश क्रिकेटपटूचा कल निवृत्ती घेऊन कमेंट्री किंवा प्रशिक्षक म्हणून करण्याकडे झुकत जातो. मात्र, सध्या ज्या खेळाडूच्या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. त्या प्रविण तांबेने वयाच्या ४१ व्या वर्षी पदार्पण केलं होतं. त्यांचा हाच संघर्ष आता पडद्यावर झळकला आहे. चला तर जाणून घेऊया […]

Read More