‘शरद पवारांच्या शाळेच्या दाखल्यावर…’, स्पष्टीकरण देत जयंत पाटलांची नामदेव जाधवांवर टीका
व्हायरल दाखल्यावर जयंत पाटील म्हणाले, नामदेव जाधव प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि शरद पवारांना बदनाम करण्यासाठी हे सगळं करतोय. तसेच शरद पवार यांचं व्हायरल होणारं प्रमाणपत्र चुकीचं आहे.